Crime
जबरी अत्याचारानंतर गर्भवती मुलीचा मृत्यु – अज्ञाताविरुद्ध गुन्हा
जळगाव : अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर झालेल्या अत्याचाराने ती गर्भवती झाली होती. गर्भवती अल्पवयीन मुलीने विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.....
वॉटरपार्क मधून मोबाईल चोरणा-यास अटक
जळगाव : शिरसोली येथील जलतरण तलावाच्या उघड्या लॉकरमधून मोबाईलची चोरी करणा-या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भुषण नथ्थु बडगुजर रा. कढोली ता.....
रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
जळगाव : रिक्षात प्रवासी बसवून वाटेत त्यांच्याकडील पैसे व दागिने हिसकावून त्यांना खाली उतरवून देणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. पुर्वी सदर....
पशुधनाची निर्दयी वाहतुक करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : वाहनांमधे सात गायींना निर्दयीपणे एकावर एक कोंबून त्यांची विनापास विनापरवानगी वाहतुक करणा-या दोघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या....
वृद्धांंना लुटणा-या दोघा परप्रांतीय वृद्धांना अटक
जळगाव : एकटेदुकटे वयोवृद्ध हेरुन त्यांच्याकडील रोख रक्कम लुटणा-या दोघा परप्रांतीय इसमांना जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अब्दुल अलीम मोहम्मद....
चोरीच्या बारा मोटार सायकलींसह चोरट्यास अटक
जळगाव : जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक परिसरातून मोटार सायकल चोरी करणा-या चोरट्यास जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून एलसीबी पथकाने अटक केली आहे. विकास उर्फ विक्की शिवाजी....
दोघा चोरट्यांकडून तिन मोटार सायकल हस्तगत
जळगाव : दोघा मोटार सायकल चोरट्यांकडून जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा....
65 लाख घेऊन जाणारा कारचालक एरंडोलचा, कारमालक पोलिस कर्मचारी?
जळगाव : 65 लाख रुपयांची संशयास्पद रोकड भरधाव कारने घेवून जाणा-या कारचालकास 5 जुलैच्या दुपारी खामगाव-नांदुरा महामार्गावर आमसरी गावानजीक पोलिसांच्या पथकाने पकडले. अथक प्रयत्नानंतर कारचालकाला....
जळगाव येथील खादी ग्रामोद्योगची जागा लवकरच होणार सरकारजमा
जळगाव : खादी उत्पादनाच्या प्रचारासाठी सन 1963 मध्ये जळगाव येथील “सर्व सेवा समिती” या संस्थेला शासनाकडून जागा देण्यात आली होती. मात्र या जागेच्या मुळ हेतूला....
नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या धर्मगुरुचा खून
अफगाणिस्तानच्या धर्मगुरुंची गोळ्या झाडून नाशिक शहरात हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती (35) असे या धर्मगुरुचे....












