Crime
दोन लाखांची लाच- महिला सहायक पोलिस निरीक्षक जेरबंद
पुणे : निगडी परिसरात एका सोनोग्राफी सेंटरवरील कारवाई टाळण्याच्या बदल्यात सुरुवातीला पाच लाख व नंतर तडजोडीअंती दोन लाख रुपयांची लाच स्विकारणा-या महिला सहायक पोलिस निरीक्षकास....
खंडणी मागणारा नाशिकचा पोलिस पत्नीसह अटकेत
नाशिक : पुणे येथील नगररचना उपसंचालकाकडे मुंबई एसीबीचा अधिकारी असल्याची बतावणी करत कारवाई थांबवण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागणा-या पोलिसाला त्याच्या पत्नी व अजून एकासह....
पो.नि.दिलीप भागवत यावल पोलिस स्टेशनला रुजू
जळगाव : आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांचा प्रोबेशनरी कालावधी पुर्ण झाल्यामुळे त्यांनी यावल पोलिस स्टेशनचा पदभार सोडला आहे. त्यांच्या जागी पो.नि.दिलीप भागवत यांनी पदभार घेतला....
जळगाव पोलिस उप विभागातील नागरिकांसाठी जनता दरबार
जळगाव : जळगाव पोलिस उप विभागात जळगाव शहर, रामानंद नगर, जिल्हापेठ, शनीपेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका असे पाच पोलिस स्टेशन येतात. या पाच पोलिस स्टेशन हद्दीच्या....
डायल 112 ने वाचवले महिलेचे प्राण
जळगाव : जयहिंद सर ……….असे डायल 112 वर कार्यरत अंमलदाराने फोन उचलून पलीकडून बोलणा-या व्यक्तिला “मी आपली काय मदत करु शकतो” असे विचारले. मेहरुण तलावावर....
चोपडा शहरात भर दुपारी दोन घरफोड्या – 4 लाख 65 हजाराचा ऐवज लंपास
जळगाव : चोपडा शहरातील त्रंबकराव नगर प्लॉट तसेच सहकार कॉलनी अशा दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी एकुण 4 लाख 65 हजाराचा मुद्देमाल अज्ञात....
क्रिकेटच्या वादातून चाकूहल्ल्यात एक जखमी
जळगाव : क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून चौघांनी एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सोनार, ओम सोनार,....
माथेफिरुने जाळली कार, मागीतली दहा लाखांची खंडणी
जळगाव : अज्ञात माथेफिरुने जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत एका जणाची कार जाळली तर दुस-याची कार जाळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनेत दोघांच्या कारचे नुकसान झाले....
गरम तेल अंगावर फेकत गल्ल्यातील रकमेसह दोघांचे पलायन
जळगाव : हॉटेलमधे आल्यानंतर थेट गल्ला ताब्यात घेणा-या दोघांना जाब विचारणा-या हॉटेल मालकाच्या अंगावर लोखंडी कढईतील गरम तेल फेकून रकमेसह पलायन करणा-या दोघांविरुद्ध रावेर पोलिस....
अपहरण झालेल्या बालकाच्या घातपाताची शक्यता?
जळगाव : चोपडा शहरातून अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. या बालकाच्या घातपाताची शक्यता जनतेत वर्तवली जात आहे. सदर बालक....











