Crime
नाशिकच्या व्यावसायीकाची 6 कोटी 80 लाखात फसवणूक
नाशिक : राजस्थान सरकार, पर्यटन विभागाच्या इ-टॉयलेटवरील जाहिरातींच्या ऑनलाइन टेंडरच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या फायद्याच्या आमिषाला बळी पडून नाशिकच्या व्यावसायिकाची 6 कोटी 80 लाखात फसवणूक झाली....
प्रियकराच्या मदतीने सासु – सास-यांना विष देण्याचा प्रयत्न?
नाशिक : नाशिकच्या शिवाजीनगर भागातील एका विवाहीतेने तिच्या प्रियकरासह आईच्या मदतीने सासु – सास-यांना विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न अर्थात धाडस केल्याचे समोर आले आहे.....
मद्यपी पत्नीची पतीने केली हत्या
जळगाव : पत्नीने मद्यपान केल्याचा राग आल्याने पतीने तिच्या डोक्यात कु-हाड घालून तिला जीवे ठार केल्याची घटना मेहुणबारे येथे आज उघडकीस आली आहे. मेहुणबारे पोलिस....
चोरीच्या दोन मोटारसायकली कट्टपाकडून हस्तगत
जळगाव : संशयास्पदरित्या ताब्यात घेतलेल्या मोटार सायकल चोरट्याकडून दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. गौरव उर्फ कट्टपा राजु कुमावत (29) रा. दत्त नगर पहुर....
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणा-यास अटक
जळगाव : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर लिंक पाठवून फसवणूक करणा-यास जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने ओरिसा राज्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. कॉंग्रेस नारायण....
तोतया पोलिसाची तरुणीला लग्नाची मागणी
पंढरपूर : माझे वडील आयपीएस अधिकारी असून मी मंगळवेढा येथे पीएसआय असल्याची बतावणी करत भामट्या तरुणाने पोलिस दलात दाखल होण्यास इच्छुक तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार....
अनैतिक संबंधात अडथळा – खूनातील दोघांना पोलिस कोठडी
बुलढाणा : अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या पतीचा खून करणा-या पत्नी व प्रियकरास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे सदर घटना घडली होती.....
खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : स्वत:ला पत्रकार म्हणवणा-या तोतया पत्रकाराने जळगावला महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतांना औरंगाबाद येथे एका तोतया खंडणीबहाद्दर पत्रकारासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात....
महिला पोलिसाचा विनयभंग करणा-यास पब्लिक मार
जळगाव : कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतुक पोलिसाचा विनयभंग करणा-या इसमाला पब्लिक मार मिळाल्याची घटना आज शहरातील नेरीनाका चौकात घडली. या घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी....
दोन गावठी कट्ट्यासह डॉलर अटकेत
जळगाव : जळगाव शहरातील मासुमवाडी परिसरातून दोन गावठी कट्ट्यासह एकास अटक करण्यात आली आहे. खलील अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (29) रा. बिल्डींग नं.....










