Crime
जळगावच्या नवीपेठेत दागिने व रोख रकमेची चोरी
जळगाव : बहिणीने भावाकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या दागीन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
भुसावळ शहरातून तलवारी जप्त
जळगाव : भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी भागातून तिन तलवारी जप्त केल्या असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुलाम गौस कालू शहा याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल....
अमरावतीत आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड
अमरावती : आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर अमरावती एलसीबी पथकाने सोमवारी रात्री टाकलेल्या धाडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाटगाव परिसरातील हॉटेल वऱ्हाडी सावजी थाट फॅमिली रेस्टॉरंट....
डॉलरच्या नकली नोटेच्या बदल्यात लाखोची फसवणूक
नांदेड : एक बिलीयन डॉलरच्या नकली नोटेच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे आमीष दाखवत लाखो रुपयात फसवणूक करणा-या तिघांना नांदेड येथे एलसीबी पथकाने अटक केली आहे.....
नवविवाहीत मुलीला सासरहून पळवून नेणा-या पित्यास अटक
जळगाव : अल्पवयीन नवविवाहीता आपल्या पित्यासह संगनमताने सासरहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना दोघे पकडले गेले. पाण्यातून गुंगीचे औषध दिल्यानंतर दोघा बाप लेकीचा पलायन करण्याचा प्रयत्न....
जि.प. ठेकेदाराची मध्यरात्री लुट – एकास अटक, दुसरा फरार
जळगाव : पाचोरा येथील रहिवासी असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम ठेकेदाराची जळगाव शहरात मध्यरात्री लुट करण्यात आली. लुट करणा-या दोघांपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.....
शिवभोजन केंद्रातील भांडी धुतली जातात शौचालयात
यवतमाळ : ग्रामीण भागातील गोरगरीब जनता कामानिमीत्त तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर दुपारच्या वेळी क्षुधाशांतीसाठी शिवभोजन थाळीचा सहारा घेतात. कमी पैशात पोटाची खळगी भरण्यासाठी मायबाप....
सापडलेल्या बालिकांच्या पालकांना संपर्क साधण्याचे आवाहन
जळगाव : जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह / निरीक्षण जळगाव येथे दाखल असलेल्या व सापडलेल्या तिघा बालिकांच्या पालकांची अद्याप ओळख पटलेली नाही.....
घराची तोडफोड व चोरीच्या गुन्ह्यातील दोघे फरार अटकेत
जळगाव : जुन्या भांडणासह मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरातील सामानाची तोडफोड व रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी दोघा फरार संशयीतांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने....
अनैतीक संबंधात अडथळा – केले शरीराचे दोन तुकडे
औरंगाबाद : कंबरेपासून फक्त वरचा भाग असलेले एक शव कन्नड तालुक्यातील दहेगाव शिवारात 26 मार्च रोजी आढळून आले होते. 48 तासात या शवाची ओळख पटवण्यात....













