Crime
जळगावात दगडाने ठेचून एकाची हत्या
जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलावानजीक दगडाने ठेचून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मयत कोण आणि त्याची हत्या कशासाठी झाली....
विद्युत पंप चोरणारी टोळी अटकेत
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात विद्युत पंप चोरी करणा-या टोळीला तामलवाडी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अटकेतील टोळीकडून चार अश्वशक्ती पंपासह....
लाखो रुपयांचे मद्य पोलिसांनी केले नष्ट
अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशाने मौल्यवान वस्तू, वाहने मूळ मालकांना परत देण्यात येत असून अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जात आहे. विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले सुमारे....
भरधाव आयशर वस्तीत शिरल्याने एक ठार
जळगाव : भुसावळ शहरातून यावलच्या दिशेने जाणा-या रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात भरधाव आयशर वाहन अचानक शिरण्याची घटना आज सकाळी घडली. या अपघाती घटनेत एक....
केबीसी लॉटरीच्या नावाने फसवणूक फंडा!—- अशिक्षितांचा शिक्षकाला 29 लाखांचा गंडा!!
बीड : कौन बनेगा करोडपती या नावाचा वापर करुन लॉटरी लागल्याचे आमिष दाखवत शिक्षकाची 29 लाख 23 हजार रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या चौघा अशिक्षितांच्या टोळीला....
प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना विषबाधा
धुळे : धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणा-या सुमारे सत्तर जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले आहे. विषबाधीत प्रशिक्षणार्थी पोलिसांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात....
मोबाईल व रोख रक्कम लुटीप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : महामार्गावर तरुणाकडून मोबाईल व रोख सातशे रुपयांची लुट केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुभव सौरभ नायक असे फिर्याद दाखल....
प्रियकरासोबत पळून विवाहीतेने केला अपहरणाचा बनाव
पुणे : प्रियकराबरोबर पळून गेलेल्या विवाहीतेने बदनामीची भिती लक्षात घेत केलेला अपहरणाचा बनाव उघड झाला. प्रियकरासोबत विवाहिता रफूचक्कर झाल्यानंतर पतीने तिच्या अपहरणाची पोलिसात तक्रार दाखल....
अभिनेत्रीच्या मोबाईलची चोरी
मुंबई : मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत पबमधे पार्टी करणा-या अभिनेत्रीचा एक लाख रुपयांचा मोबाईल चोरी झाल्याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री....
रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक
नाशिक : रेल्वेत टीसी आणि गेटमनची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्रे, बनावट मेडीकल दाखले देत करोडो रुपयांचा गंडा घालणा-या टोळीतील एकाला नाशिक ग्रामीण....











