Crime

गावठी कट्टा बाळगणा-यास एलसीबी पथकाने केले जेरबंद

April 28, 2025

जळगाव : गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्यासाठी जाणा-या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मुदस्सीर नझर सलीम परवेज असे अटक करण्यात....

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती

April 27, 2025

जळगाव : चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करत तीला गर्भवती करणा-याविरुद्ध मेहुणबारे पोलिस स्टेशनला पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या....

प्रेमविवाह करणा-या मुलीची गोळी झाडून हत्या

April 27, 2025

जळगाव : मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिची गोळी झाडून हत्या केल्याची घटना चोपडा शहरात घडली. या घटने प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनना बापाविरुद्ध गुन्हा दाखल....

हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून ठार करा – फिरोज दोसानी

April 24, 2025

घाटंजी – यवतमाळ : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महाराष्ट्रीयन नागरिकांचा समावेश आहे. या....

सहाशे रुपयांच्या लाचेत तिघांचा सहभाग – भुसावळ नगरपालिकेचा लिपीक ताब्यात

April 23, 2025

जळगाव : परवाना नुतनीकरण करण्यासाठी गेलेल्या प्लंबरकडून सहाशे रुपयांची लाच मागणारे दोघे आणि लाच स्विकारणारा लिपीक अशा तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात....

घाटंजी येथील तलाठी मानकर यांच्या घरी चोरी

April 23, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील तलाठी राजू खुशालराव मानकर यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 3 लाख 32 हजार....

खूनाच्या घटनेने धरणगाव तालुक्यात खळबळ

April 22, 2025

जळगाव : धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्यानजीक पाठलाग करत एकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा....

अनैतिक संबधातून प्रेयसीची हत्या – प्रियकर अटकेत

April 22, 2025

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरा लगत खापरी येथील इस्तारी नगर मधील एका  घरात संशयास्पद अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने घाटंजी....

तरुणाच्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

April 22, 2025

जळगाव : भुसावळ कडून मुंबईकडे जाणा-या रेल्वे रुळावर जळगाव शहरातील आत्महत्या कॉलनी भागात 22 एप्रिल रोजी तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला आहे. या घटने प्रकरणी....

हॉटेलच्या भिषण आगीतून पोलिसांनी वाचवले लोकांचे प्राण

April 22, 2025

जळगाव : भडगाव रस्त्यावरील हॉटेल मनसुख येथे आज सकाळी तिन वाजेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. दरम्यान आगीची माहिती समजताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी....

Previous Next