Crime
वाढदिवसानिमीत्त जमले सर्वच दर्दी ! ——– खाकीच्या कारवाईने ओसरली गर्दी !!
जळगाव : कोविड 19 वर नियंत्रण आणण्याकामी जिल्हाधिका-यांच्या आदेशाने जळगाव शहरासह जिल्ह्यात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमावर देखील बंदी घालण्यात आली आहे.....
जळगावात अल्पवयीन मुलाची गळफास घेत आत्महत्या
जळगाव : घरात कुणी नसतांना जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रितेश गुलाबराव मोरे (17) या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रितेश....
पोलिस निरीक्षकासह पाच जणांवर 302 चा गुन्हा, पिएसआय फरार
गोंदिया : गोंदीया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस कोठडीतील संशयिताचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीअंती तिघा पोलिसांना भा.द.वि. 302 या कलमाखाली अटक करण्यात आली....
नशीराबादनजीक आढळला कुजलेला मृतदेह
जळगाव : नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीत महामार्गालगत जळगाव खुर्द शिवारात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. महामार्गा नजीक मुंजोबा मंदीराजवळ अंदाजे तिस वर्ष....
पोलिस उप निरीक्षकासह पाच कर्मचारी निलंबीत
जालना : भाजपा कार्यकर्त्यास केलेल्या बेदम मारहाण प्रकरणी पोलिस उप निरीक्षकासह 5 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्ता शिवराज नरियलवाले यास पोलिसांनी दांडके तुटेपर्यंत....
जमावाच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षकासह कर्मचारी जखमी
सोलापूर : अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे आज सायंकाळी घडली. या हल्ल्यात पोलिस....
पाचशे रुपयांचा मोह महागात पडला! ——– चौकीदार एसीबीच्या गोत्यात अडकला!!
जळगाव : चाळीसगाव लघु पाटबंधारे कार्यालयातील चोकीदाराने मागीतलेली पाचशे रुपयांची लाच त्याच्या अंगाशी आल्याची घटना आज चाळीसगाव येथे घडली. सदर चौकीदार दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या....
पतंजली खाद्यतेलाचा राजस्थानातील कारखाना सील
योग गुरु रामदेवबाबा यांच्या राजस्थानातील मोहरी तेलाच्या कारखान्यावर राजस्थान सरकारने मध्यरात्री छापा घालत कारखाना सिल केला आहे. बाबा रामदेव यांच्या पंतजली ब्रॅंड असलेल्या कारखान्यातील मोहरीच्या....
फरार पोलिस नाईक विलास सोनवणे एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : लाचेची मागणी केल्याप्रकरणी अॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून फरार पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली आहे. फिर्यादीस....
फैजपूरला मध्यरात्री पकडला कंटेनर – आढळली 34 मृत जनावरे
जळगाव : मध्यरात्री फैजपूर पोलिसांनी पकडलेल्या कंटेनरमधे मोठ्या प्रमाणात आढळलेले पशुधन मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की फैजपुर खिरोदा दरम्यान....












