Crime

बाजारपेठ पथकाने केली यावल दरोड्यातील फरार आरोपीस अटक

—
July 18, 2021

जळगाव : यावल येथील सराफी दुकानावर बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी....

बंद घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरी

—
July 17, 2021

जळगाव : घर बंद असल्याचे बघून टाईल्स बसवणा-या राजस्थानी कारागीराच्या घरातून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

4.20 कोटीच्या मालमत्तेचा आजचा बाजारभाव 350 कोटी

—
July 17, 2021

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मात्र हि जप्त करण्यात आलेली मालमत्ता सन....

महिलेचा विनयभंग व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

—
July 17, 2021

जळगाव : नातेवाईक महिलेच्या घरी जामनेर येथे का गेली असा जाब विचारत महिलेचा विनयभंग, मारहाण व रिक्षाची काच फोडल्याची घटना काल घडली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी....

मालकाच्या मुलीवरच जडले कामगाराचे प्रेम !- दोघांना ठार करुन संपवली त्याने रागाची फ्रेम!!

—
July 17, 2021

पुणे : मालकाच्या मुलीवर कामगाराचे प्रेम जडल्यामुळे चिडलेल्या मालकाने मुलीच्या प्रियकरासह त्याच्या साथीदाराचा खून केल्याची घटना पुणे नजीक चाकणमधील करंजविहीरे गावात घडली. या दुहेरी हत्याकांडात....

अनैतिक संबंधातून बालकाची भिवंडीत हत्या

—
July 17, 2021

भिवंडी : अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या भिवंडी येथील आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण व त्यानंतर हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा....

घरफोडी करणारा मोटार सायकल चोरटा अटकेत

—
July 17, 2021

जळगाव : घरफोडीसह मोटार सायकलच्या चो-या करणारा अट्टल गुन्हेगार जळगाव एलसीबी पथकाने अटक केला असून पुढील तपासकामी त्याला चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.....

दरोड्यासह लुटमार – अमरावती ग्रामीण एलसीबीने जेरबंद केली टोळी

—
July 16, 2021

अमरावती : शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसा दरोडा टाकत लुटमार करणा-या टोळीचा अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. अवघ्या चोवीस तासात या....

प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

—
July 16, 2021

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विष्णापूर पासून जवळच असलेल्या पहाडी भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. शिरपूर एअरपोर्टचे शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी असलेले....

अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त

—
July 16, 2021

मुंबई : ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अनिल देशमुख....

Previous Next