Crime
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरणारा अटकेत
जळगाव : भुसावळ शहरातील मॉडर्न रोडवरील सुरेंद्र वालवाणी यांच्या मालकीच्या हरीओम इलेक्ट्रॉनिक्स य दुकानात गेल्यावर्षी 2 लाख 26 हजार 350 रुपयांच्या मालाची चोरी झाली होती.....
व्हाटस अॅप स्टेटसच्या वादातून गोळीबार
जळगाव : धमकी स्वरुपाचे स्टेटस व्हाटसअॅपवर ठेवल्यामुळे दोन गटात वादाची ठिणगी पडल्याची घटना आज दुपारी जळगाव शहरात घडली. दोन गटात झालेल्या वादात एका गटाने गोळीबार....
व्यापा-यास लुटणारा फरार आरोपी अटकेत
जळगाव : जिगर बोंडारे या गुन्हेगाराच्या टोळीतील सराईत गुन्हेगार अजय सुदाम भिल (उमाळा – जळगाव) यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील....
दालमिल व्यापा-यांची फसवणूक करणारा अटकेत
जळगाव : जळगाव येथील विविध दालमिल व्यापा-यांची फसवणूक करणा-या चौघा भामट्यापैकी एकास अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. एमआयडीसी परिसरातील दालमिल....
गादीभांडार चालक अटकेत – गादीत कापसाऐवजी वापरलेले मास्क
जळगाव : झोपण्याच्या गादीत कापसाऐवजी चक्क लोकांनी वापरलेले मास्क भरण्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील कुसुंबा गावी उघडकीस आली आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर....
तलवारीच्या बळावर दहशत माजवणारा अटकेत
जळगाव : जळगाव शहरातील नागसेन नगर रामेश्वर कॉलनी भागात तलवारीच्या बळावर दहशत माजवणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेत तलवारीसह अटक केली आहे. रितेश....
रिक्षा चोरणारा पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील आरएल चौफुलीजवळ रात्र गस्तीदरम्यान रिक्षा चोरटा एमआयडीसी पोलिस पथकाला गवसला आहे. आज मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप....
अॅड. राजेश गवई लाचेच्या सापळ्यात
जळगाव : भुसावळचे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. राजेश गवई यांना 5 हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 9 एप्रिल रोजी....
चारित्र्याचा संशय गडद झाला फार! गळा आवळताच दिलीप झाला गार!!
जळगाव : दिलीप सोनवणे याची आई त्याच्या बालपणीच वारली होती. आईचे निधन झाल्यानंतर दिलीपच्या वडीलांनी दुसरे लग्न केले. आईचे निधन झाल्यानंतर मातृछत्र हरपलेल्या दिलीपला सावत्र....
परिक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची हात कापून हत्या
औरंगाबाद : औरंगाबाद येथे बँकेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची हात कापून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सकाळी साडेसात वाजता मनपा....













