Crime
निलंबित पो.नि.सुनिल माने यांना न्यायालयीन कोठडी – जिवीतास धोका असल्याचा दावा
मुंबई : उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अटकेतील मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित पो.नि. सुनिल माने पोलीस निरीक्षक सुनील माने यांना आज न्यायालयात हजर....
फार्महाऊसवरील ‘डान्स पार्टी’ – पुणे मनपा अधिकारी निलंबीत
पुणे : सर्वत्र लॉकडाऊनचा कहर सुरु असतांना मुंबई येथून बारबाला आणून त्यांना फार्म हाऊसवरील डान्स पार्टीत नाचवल्याप्रकरणी पुणे मनपा अधिका-याला निलंबीत करण्यात आले आहे. पुणे....
रश्मी शुक्ला यांना बजावण्यात आले समन्स
आयपीएस बदल्यांच्या कथित रॅकेट प्रकरणी गोपनीय अहवाल लिक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांच्या चौकशीसाठी मुंबई येथे हजर राहण्याकामी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी असमर्थता दाखवली....
जामनेर शहरात आयपीएल सट्ट्यावर धाड
जळगाव : जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावरील एका घरात आयपीएल सट्टा बेटींगवर बुधवारी रात्री जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला आहे. या छाप्यात 14 संशयीतांसह....
आधारकार्ड शिवाय रवी पुजारीला मिळाली लस
नाशिक : दहा वर्षापुर्वी नाशिक शहरात खंडणी वसुलीसाठी कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याने गोळीबार केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. कुख्यात गॅंगस्टर रवी....
आईसमोरुन मुलीला पळवून नेत तरुणाने केला अत्याचार
जळगाव : जळगाव जिल्ह्यतील वरणगाव पासून जवळच असलेल्या वेल्हाळे या गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईसमक्ष तरुणाने पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा....
परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा – अटकेची शक्यता बळावली
अकोला : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एकुण सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांविरोधात अकोला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला मध्यरात्री उशीरा अॅट्रॉसिटी कायद्यानुसार विविध 22 कलमांचा....
चौकशीची घाई असेल तर प्रश्नावली पाठवा – रश्मी शुक्ला
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत आल्या आहेत. सध्या त्या चौकशीला उत्तरे देण्यास पुढे येणार नसल्याचे समजते. चौकशीची खुपच घाई....
ममुराबाद नजीक दोन दुचाकींची जबर धडक – दोघे गंभीर जखमी
जळगाव : आज रात्री 8.45 वाजता ममुराबाद विदगांव दरम्यान दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्याने जबर अपघात झाला आहे. या अपघातात लहान बालकाचा देखील समावेश आहे. यातील....
दिड लाखाच्या लाचेची मागणी हवालदारास भोवली
शिरपूर : गुन्हा दाखल न करण्याकामी दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिस स्टेशनला कार्यरत हवालदार उमेश गुलाबराव पाटील यांना भोवली असून....












