Crime
तक्रारीसाठी जळगाव पोलिस दलाचा व्हाटसअॅप क्रमांक
जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलाशी संबंधीत नागरिकांच्या/अभ्यागतांच्या ज्या काही तक्रारी असल्यास त्या तक्रारीच्या निवारणासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयातील अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या 98606....
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश सोनार अटकेत
जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश भास्कर सोनार यास एमआयडीसी पोलिसांनी तालुक्यातील चिंचोली येथून अटक केली आहे. सन 2020 मधे जळगाव मनपाच्या ढाकेवाडी येथील....
चोरीच्या ट्रॅक्टरसह तडीपार आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कारवाईकामी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर चोरी करणारे दोघे तडीपार आरोपी चोरीच्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला....
ठेकेदाराच्या लुटी प्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय ठेकेदाराची लुट केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर व्यंकटेश्वर रखीपती....
टरबुज वाहतुकीच्या नावाखाली गांजाची वाहतुक उघडकीस
जळगाव : टरबुज वाहतुकीचे निमित्त करुन त्याआड गांजा वाहतुक केली जाणार असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज भल्या पहाटे केलेल्या छापेमारीत....
चाळीसगावच्या कपाशी व्यापा-यास मिळाली साडे आठ लाखाची रक्कम
नाशिक : चाळीसगाव तालुक्यातील कापसाचे व्यापारी सुनिल श्रावण चौधरी (रा. लोंढे ता. चाळीसगाव) हे मालेगाव येथून चाळीसगाव येथे मोटारसायकलने जात असतांना मालेगाव तालुका पोलिस स्टेशन....
डीजेच्या तालावर नाचतांना लागला धक्का ! क्षुल्लक कारणावरुन हत्येचा विचार केला पक्का !!
नाशिक : राजेंद्र बागुल या तरुणास दारु पिण्याची भारी सवय होती. दारुचे पेग पोटात गेले म्हणजे तो जणू काही हवेत उडत असे. त्याच्या गळ्यातून पोटात....
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : सोने, चांदी व रोख रक्कम अशी एकुण 65 हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी करणा-या सराईत आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी आज जळगाव उप कारागृहातून ताब्यात घेत....
लॉकडाऊन रद्द झाल्याने केला जल्लोष – खासदाराविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : औरंगाबादला कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांना लॉकडाऊनला देखील विरोध वाढत होता. अखेर प्रशासनाने नरमाईची भुमिका घेत औरंगाबाद येथील लॉकडाऊनचा निर्णय मागे घेतला.....
मोबाईल चोर एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : जळगाव शहरातील टॉवर चौकातून नेहरु चौकाकडे जाणा-या तरुणाचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेण्याची घटना 29 मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात....













