Crime

लाचेच्या जाळ्यात अडकले स्वच्छ भारत अभियानाचे बिल

April 22, 2021

जळगाव : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधकामाचे बिल मंजुर करण्याकामी घेतलेली विस हजाराची लाच जळगाव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यासह वरिष्ठ सहायकास भोवली. अरुण जगन्नाथ चव्हाण (57),....

कत्तलीसाठी जाणारे पशुधन बचावले पोलिसांच्या सतर्कतेने

April 22, 2021

बुलढाणा: नाकाबंदी दरम्यान शिरसगाव कसबा पोलिसांच्या सतर्कतेने 62 पशुधनाचा जिव बचावल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. शिरसगाव पोलिस स्टेशनला याप्रकरणी पोलिस उप निरिक्षक मनोज....

लुटारु डफलीची एलसीबी पथकाने वाजवली डफली

April 21, 2021

जळगाव : व्यापा-यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोळ्यात मिरची पुड टाकत सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड लुटून नेणा-या तिघांपैकी एका लुटारुस जळगाव एलसीबी पथकाने जेरबंद केले....

माजी खासदार संजय काकडे अटकेत

April 21, 2021

पुणे : तळोजा कारागृहातून कुख्यात गुंड गजा मारणे याची मिरवणूक काढल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेने सदर....

मोटार सायकल चोरटा एलसीबीच्या ताब्यात

April 20, 2021

जळगाव : दोन वर्षापुर्वी चोरुन नेलेली मोटार सायकल नंबर प्लेटशिवाय वापरत असलेल्या आरोपीला तालुक्यातील कानळदा येथून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.....

दिल्ली पोलिसांनी रोखली कार – महिलेने घातला वाद

April 19, 2021

महाराष्ट्रासह राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड व मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर....

हळदीच्या कार्यक्रमात नाचगाणे व पैशांची उधळपट्टी – वरपक्षावर गुन्हा दाखल

April 18, 2021

कल्याण : राज्यात कोरोनाचे विदारक चित्र असतांना कल्याणच्या विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत एका हळदीच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून....

तिघा मद्यपींना खटकले, संदीपला त्यांनी हटकले! संतापात दगडाने ठेचले आणि यमसदनी पाठवले!!

April 16, 2021

जळगाव : भुसावळ शहरातील समता नगर ध्यान केंद्राजवळ संदीप गायकवाड हा तरुण आपल्या परिवारासह रहात होता. पत्नी व दोन्ही मुले नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्यामुळे संदीप गायकवाड....

तिघा रेमडेसिवीर चोरट्यांना अटक

April 16, 2021

औरंगाबाद : औरंगाबाद येथील सरकारी दवाखान्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करुन जादा दराने खरेदी विक्री करणा-या तिघा भामट्यांना पुंडलीक नगर पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.....

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक – सतराशेहून अधिक कोरोनाबाधीत

April 15, 2021

देहरादून – हृषिकेश : हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधु संतांच्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून आले आहे. 10 ते 14 एप्रिल दरम्यान कुंभमेळ्यात सतराशेपेक्षा अधिक....

Previous Next