Crime

कारसह 7 लाख 90 हजार रुपयांची लुट – एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

March 9, 2021

जळगाव : साखरेच्या व्यापा-याची वसुली करुन घरी परत जाणा-या कारचालकाच्या ताब्यातील कार व कारमधील 7 लाख 90 हजार रुपयांची रोकड लुटीची घटना रविवारी मध्यरात्री सव्वा....

लाचेची मागणी पोलिस नाईकास भोवली

March 8, 2021

जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द.वि. 420 च्या गुन्ह्याचे अनुकुल दोषारोपपत्र न्यायालयात रवाना करण्याकामी 19 हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस नाईकाला भोवली आहे.....

बुट विक्रेत्याची लुट करणारा जेरबंद

March 8, 2021

जळगाव : गावोगावी बुट विक्रीचा व्यवसाय करणा-या वृद्ध इसमाची रिक्षात लुट करण-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपासकामी अटकेतील राहुल सुरेश....

मोटार सायकलचोर अटकेत

March 8, 2021

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अनिकेत कडूबा चौथे (21) रा. माळी गल्ली पहुर कसबे ता. जामनेर यास त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह पहुर येथून ताब्यात....

पत्नीला छळणा-या व्यसनी प्राध्यापकाचा जामीन फेटाळला

March 8, 2021

जळगाव : कायमस्वरुपी प्राध्यापक असल्याचे खोटे सांगून तरुणीची फसवणूक करणा-या पियुष हरिदास बावस्कर (औरंगाबाद) या तोतया प्राध्यापकाचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पियुष....

सुन म्हणजे जणू धनाची घागर, समजत होते लोभी सासर! विहीरीच्या पाण्यातच थबकला तिघांचा जिवनरुपी सागर !!

March 8, 2021

जळगाव : शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या गायत्रीचे लग्न कधी होईल याची विवंचना तिचे वडील दिलीप पुंडलीक पाटील यांना नेहमी सतावत असे. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील....

पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त – एक अटकेत

March 7, 2021

जळगाव : जळगाव सिंधी कॉलनी परिसरात आज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापेमारी करत 9 हजार 900 रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त केला असून....

निर्दयीपणे पशुधनाची वाहतुक – एक अटकेत

March 7, 2021

जळगाव : अकरा बैलांना निर्दयीपणे ट्रकमधे कोंबून त्यांची बेकायदा वाहतुक करणा-या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.....

सत्तर फुट खोल कोसळून देखील तिघे सुखरुप

March 7, 2021

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या थरारक घटनेत भरधाव वेगातील कार सत्तर फुट खोल कोसळून देखील तिघे....

पद्मालय नजीक जंगलात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

March 6, 2021

जळगाव : आज दुपारी पद्मालय – गालापूर दरीतील जंगलात गळफास घेतलेल्या व कुजलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. सदर तरुणाचा मृतदेह गेल्या....

Previous Next