Crime

भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

—
January 25, 2021

जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ… या....

पगारच मिळाला नाही – चालकाने पाच बसेस जाळल्या

—
January 25, 2021

मुंबई : काही दिवसांपुर्वी बोरिवली परिसरात पाच लक्झरी बसेस जळाल्या होत्या. त्या बसेसला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे म्हटले जात होते. तसा अंदाज देखील व्यक्त करण्यात....

दुधविक्रेत्यासह सराफ सोने चोरीच्या गुन्ह्यात अटक

—
January 25, 2021

जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक जयपाल हिरे व त्यांच्या पथकाने चोरीच्या दागीन्यांच्या छडा अवघ्या चोवीस तासात लावण्याचे कसब दाखवले आहे. एकुण 88 ग्रॅम....

पॉर्न वेबसाईटचा डेटा लिक झाल्याने युझर्सच्या वाढल्या अडचणी

—
January 24, 2021

मायफ्रीकॅम्स नावाच्या पॉर्न वेबसाईटचा डेटा लिक झाल्यामुळे तब्बल विस लाख युझर्सची माहिती धोक्यात आली आहे. या वेबसाईटचा डेटा लिक झाल्याने युझर्सची नावे व मेल आयडी....

पैशाच्या तगाद्यामुळे प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

—
January 24, 2021

नाशिक : चार दिवसांपूर्वी नाशिक शहरातील म्हसरुळ भागात झालेल्या विवाहितेच्या खूनाचा उलगडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पूजा आखाडे असे निर्घृण खून झालेल्या विवाहितेचे नाव....

मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

—
January 24, 2021

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका महिलेसह सुमारे दहा वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कुणीतरी या मृतदेहांचे....

परस्त्रीचा नाद, त्यात दिड एकर शेतीचा वाद ! बाप नव्हे साप, गळा दाबून मुलास करतो बाद !!

—
January 24, 2021

नाशिक : ब-यापैकी धनसंपदा जवळ आली म्हणजे अनेकांना वेगवेगळी बुद्धी सुचते. बुद्धीच्या कुवतीनुसार प्रत्येक जण आपल्या धनसंपदेचा वापर करत असतो. एखाद्या अल्पशिक्षीत व्यसनी व्यक्तीजवळ एखाद्या....

पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी

—
January 24, 2021

उमरखेड (यवतमाळ) : महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. याला नेमके जबाबदार कोण आहे हे जनता ओळखून आहे.....

तोरणमाळ घाटात जीप कोसळून सहा मृत्युमुखी

—
January 23, 2021

तोरणमाळ : धडगाव तालुक्‍याच्या सातपुडा पर्वत भागातील तोरणमाळ घाटात 70 फुट खोल दरीत जिप कोसळण्याची घटना कोसळण्याची घटना उघडकीस आली आहे. मजुरांना घेवून जाणा-या जिपचा....

मारहाणीसह चोरी प्रकरणी परिहार बंधूंवर गुन्हा दाखल

—
January 23, 2021

जळगाव : शैक्षणीक संस्थेच्या वादातून संस्था चालक मनिष कथुरीया यांना त्यांच्या कार्यालयात येवून मारहाण केल्याप्रकरणी परिहार बंधूंसह इतरांवर एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात....

Previous Next