Crime
कॉक्स अँड किंग्जच्या प्रवर्तकास मध्यरात्री अटक
मुंबई : येस बॅँकेतील हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने मध्यरात्री जागतिक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी कॉक्स आणि किंग्जचे प्रवर्तक पीटर केरकर उर्फ अजय अजीत पीटर....
‘ईडी’ पथकांकडून नाशीकला झाडाझडती?
नाशिक : आर्थिक घोटाळ्यासह गैरव्यवहाराच्या संशयातून नाशिकात ईडीची पथके गेल्या दोन दिवसापासून तळ ठोकून होती अशी चर्चा सुरु आहे. ईडीच्या पथकाने नाशिक शहरातील काही सहकारी....
जबरी चोरी करणारे दोघे एलसीबीकडून जेरबंद
जळगाव : दुकानदाराच्या ताब्यातील रक्कम व मोबाईल बळजबरी हिसकावून पळून गेलेल्या दोघा चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने ताब्यात घेत अटक....
डीआयजी पथकाचा एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर छापा
जळगाव : नाशिक पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील जुगार अड्ड्यावर आज गुरुवारी भल्या पहाटे धाड टाकली. या धाडीत एकुन दहा जणांना....
मुंबईच्या चौघा पोलिसांना राजस्थानात अटक – दोन लाखाची लाच भोवली
जयपूर : राजस्थानच्या जयपूर शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई पोलिसांवर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांची लाच घेताना मुंबईच्या चौघा पोलिसांना अटक करण्यात आली असून....
टॉप ग्रुपचे गैरव्यवहार सरनाईकांच्या मित्राला भोवले
मुंबई : टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आ. प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र असलेले अमित चंडोले यांना अटक झाली आहे. याप्रकरणी ही पहिलीच अटक आहे.....
खूनाचा प्रयत्न करणारा आरोपी एलसीबी पथकाच्या ताब्यात
जळगाव : गरबा पाहण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना काही इसमांकडून लोखंडी रॉडसह काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती.सदर घटना 25 ऑक्टोबर रोजी नाथवाडा सिंधी कॉलनी भागात रात्रीच्या....
मोबाईल चोरटा एलसीबी पथकाच्या ताब्यात
जळगाव : शतपावली करणाऱ्या पोलिसासह तरुणाचा मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास एलसीबी पथकाने आज बुधवारी अटक केली आहे. ताब्यातील चोरट्याने मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. शुभम....
हॉटेल मालकास मारहाण प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
जळगाव : दर महिन्याला ठराविक हप्ता मिळण्यासाठी हॉटेल मालकास पाच ते सहा जणांनी मारहाण करत हॉटेलची तोडफोड केल्याची घटना पाळधी येथील हॉटेल साईनाथ येथे घडली....
एलसीबीच्या कारवाईत घरफोडीसह गांजा बाळगणारा अटकेत
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमधे घरफोडीसह गांजा बाळगणा-या फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. पहिल्या....













