Crime
बनावट जन्म दाखले प्रकरणी दोघा वकीलांना अटक
जळगाव : बनावट जन्म दाखले तयार करुन दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर जळगावच्या शाहू नगर परिसरातील दोघा वकीलांना अटक करण्यात आली आहे. शेख मोहम्मद रईस....
रोज एक बिअर आणि दरमहा दहा हजाराची खंडणी मागणा-या तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : दररोज एक बिअरची बाटली आणि महिन्याला दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी वाईन शॉप मालकाकडे करणा-या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
घराचा कडीकोंडा तोडून चोरी करणारे दोघे जेरबंद
जळगाव : जळगाव शहरातील रामनगर भागातील राहत्या घराचा कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने चोरी करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अबरार उर्फ चिरक्या....
स. पो. नि. मोताळे यांनी केला अवैध कत्तलखाना उध्वस्त
जळगाव : फैजपूर येथील अवैध कत्तलखाना सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे व त्यांच्या पथकाने नेस्तनाबूत केला आहे. फैजपूर येथील मिल्लतनगर मस्जीदजवळ शेख नईम उर्फ नम्मा....
दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध दाखल खंडणी, अॅट्रॉसीटीची तक्रार निकाली
जळगाव : जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या विरुद्ध दाखल खंडणी व अॅट्रॉसीटीची तक्रार निकाली काढण्यात आली आहे. गुप्ता यांच्याकडून खंडणी....
रामबंधु मसाल्यांची चोरी उघडकीस – चालकासह चौघे जेरबंद
जळगाव : रामबंधु मसाला डिलरकडे पुर्वी काम करत असलेल्या चालकाने त्याच्या तिघा साथीदारांच्या मदतीने केलेली चोरी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 48 तासांच्या आत....
रिक्षातील प्रवाशास लुटणारे त्रिकुट जेरबंद
जळगाव : रिक्षात बसलेल्या वयोवृद्ध प्रवाशास लुटणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. या गुन्ह्याच्या प्रकटीकरणाकामी नेत्रम कॅमे-यांची मदत घेण्यात आली.....
अवैध रेती वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर जप्त
घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील भिमकुंड येथे सिमेंट रोड लगत पारवा ते पिंपळखुटी रोडला लागुन मंगळवारी सकाळी ७ वाजता विना परवाना रेतीची....
पन्नास रुपये घेतले एकाने, निलंबनाची कारवाई तिघांवर
जळगाव : केळी वाहतूक करणा-या ट्रक चालकास अडवत त्याच्याकडून पैशांची मागणी करत तडजोडीअंती नाखुशीने पन्नास रुपये स्विकारणा-या पोलिस नाईकासह त्याच्या साथीदार पोलिस बांधवांवर देखील निलंबनाची....
एक कोटी रुपयांची फसवणूक – अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा
घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक चीट्टी कालिदास यांनी केलेल्या तक्रारीवरुन फरहान ट्रेडर्सचे निलोफर सैयद....














