Crime

बॉलीवुडचे बडे कलाकार गळाला लागण्याची शक्यता

September 27, 2020

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरु झालेला तपास हळूच इडीच्या वळणावर गेला. त्यानंतर या तपासाने ड्रग्जच्या दिशेने आपली वाटचाल सुरु केली आहे. सुशांतसिंग....

सांगलीच्या कोविड सेंटरमधून दोघा कैद्यांचे पलायन

September 27, 2020

सांगली : सांगली शहरातील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांनी आज पलायन केले. राजू कोळी आणि रोहित जगदाळे (काळी वाट, हरिपूर) अशी पलायन....

धर्मा प्रॉडक्शनचा माजी निर्माता क्षितिज प्रसाद एनसीबीच्या अटकेत

September 26, 2020

मुंबई : बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी चौकशी आणि अटकेच्या कारवाया सुरुच आहेत. आज शनिवारी मुंबईच्या एनसीबी टीमने बॉलिवूडशी संबंधित क्षितीज प्रसाद यास अटक केली. क्षितिज....

वय झाले तरी रागीट स्वभाव तसाच राहिला-पत्नीला मारुन फकिरा फासावर लटकला

September 26, 2020

जळगाव : राग हा शक्यतो नसावा. असला तरी तो क्षणीक असावा. कायमस्वरुपी अथवा रोजची कटकट असलेला राग घातक असतो. क्षणभराचा राग आपले व दुस-याचे आयुष्य....

दिपिका पादूकोण ड्रग चॅट गृपची होती अ‍ॅडमीन

September 25, 2020

मुंबई : दिपिका पादुकोण ला विचारल्या जाणारी प्रश्नावली एनसीबीकडून तयार करण्यात आल्याचे समजते. दिपीका ड्रग चॅट गृपची अ‍ॅडमीन असल्याची माहिती पुढे आली आहे. तिला विचारल्या....

किरकोळ कारणावरुन तरुणास मारहाण

September 25, 2020

जळगाव : किरकोळ कारणावरुन तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रतन पवार रा. खोटे नगर याने संशयीत....

मेहुणीवर संशय घेणे महागात पडले-जावयाला मारुन सासरवाडीतच गाडले

September 25, 2020

निपाणी : अती प्रमाणात मद्य सेवन करणारा पती हा केवळ त्याच्या पत्नीच्याच डोक्याला ताप ठरत नाही, तर त्याच्या घरातील सर्व सदस्यांसाठी तो डोकेदुखी ठरत असतो.....

महसूल लिपिक व पंटर एसीबीच्या जाळ्यात

September 25, 2020

जळगाव : शेतजमीनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी अकरा हजार रुपये लाचेच्या रुपात घेतांना चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीकासह पंटर या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.....

खंडणी घेतांना एमआयएम जिल्हाध्यक्षाला भिवंडीत अटक

September 25, 2020

भिवंडी : ठाणे एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भिवंडी एमआयएमचा जिल्हा अध्यक्ष खालिद उर्फ गुड्डु शेखसह चौघा साथीदारांना एका बांधकाम व्यवसायिकाकडून एक लाख रुपये खंडणी....

सेलिब्रिटींची मोठी यादी एनसीबीच्या रडारवर

September 25, 2020

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चित्रपट व टीव्हीवर काम करणाऱ्या जवळपास ५० सेलिब्रिटींची नावे एनसीबीच्या समोर आली आहेत. यामधे प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्माते....

Previous Next