Crime
भाजपा आमदाराच्या मामाची भल्या पहाटे हत्या
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या गाझियाबाद जिल्ह्यात बिजेपी आमदाराच्या मामाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजपा आमदार अजीत पाल यांचे मामा नरेश त्यागी असे हत्या....
पाच हजाराची लाच पोलिस कर्मचा-यास भोवली
जळगाव : भुसावळ पोलिस उप विभागातील नशिराबाद पोलिस स्टेशनमधील कार्यरत पोलिस कर्मचा-यास आज पाच हजार रुपयांची लाच भोवली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस हेड....
टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश – मराठी चॅनलचे दोघे मालक अटकेत
मुंबई : गैर मार्गाने टीआरपी मिळवण्यासाठी कार्यरत असलेल्या दोघा मराठी चॅनलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याचे....
भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंड : पुणे जिल्ह्याच्या दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. विशेष....
नाशिक परिक्षेत्रातील पावणेचार हजार गुन्हेगार दत्तक
नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक ग्रामिण, नंदुरबार या पाच जिल्ह्यंचे सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांचा आढावा विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून घेण्यात....
रिया चक्रवर्तीला सशर्त जामीन मंजूर
मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज चौकशीत अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्ज खरेदी केल्याच्या....
जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून आले 50 कोटी – ईडीचा दावा
लखनऊ : हाथरस प्रकरणी इडीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडे (पीएफआय) ५० कोटी रुपये आल्याचा खुलासा इडीच्या....
हद्दपार आरोपीला जळगावातून अटक
जळगाव : जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी गुड्डू उर्फ नईम भिस्ती याला जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने आज मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी शिताफीने....
हाथरस तपासाला नवे वळण? पीडितेचा भाऊ – आरोपी दरम्यान फोनवर १०४ वेळा संभाषण
लखनौ : हाथरस येथील तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी देशात तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी निष्पक्ष तपास होण्यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेण्यात आली....
नागपूरात वेश्यावस्तीवर छापा – 16 महिलांसह 12 पुरुष ताब्यात
नागपूर : देशाची उपराजधानी नागपूर शहरात सर्वात मोठ्या वेश्या वस्तीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिसांनी शहरातील गंगाजमुना वेश्यावस्तीवर छापा टाकून कारवाई....













