Crime

किराणा दुकानात मारहाण व तोडफोड प्रकरणी चौघे अटकेत

October 14, 2020

जळगाव : आव्हाणे रस्त्यावरील किराणा दुकानात चौघांनी दुकानदारास मारहाण तसेच त्याचा मुलगा व मुलीस शिवीगाळ केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला....

जळगाव कृ.उ.बा.समितीजवळ अपघातात दोघे ठार

October 14, 2020

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आज भल्या पहाटे गंभीर अपघात झाला. दुचाकी व पलीकडून येणा-या छोटा हत्ती व टाटा मॅजीक यांच्यात झालेल्या....

भाजपा नेते आशिष शेलार यांना धमकी – दोघांना अटक

October 13, 2020

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रा.कॉ. चे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतांनाच आता भाजपचे नेते आशिष शेलार यांना देखील धमकीचे....

साखळीने बांधून आजोबांची हत्या केली नातूने ; पोलिसांनी सत्य बाहेर आणले मोठ्या शिताफीने

October 13, 2020

नाशिक : आजोबा प्रत्येक व्यक्तीचा पहिला मित्र असतो. तसेच नातू हा प्रत्येक व्यक्तीचा शेवटचा मित्र असतो. त्यासाठीच बालपण आणि वृद्धापकाळ समान असल्याचे म्हटले जाते. मात्र....

नाशिकचा बेरोजगार तरुण वळला पिस्तुल विक्रीकडे

October 13, 2020

कल्याण : पिस्तूल आणि काडतूस बाळगल्याप्रकरणी नाशिकच्या तरुणासह त्याच्या साथीदाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली....

प्रतिशोधाच्या अग्नीत धम्मा पुरेपुर अडकला ; कैफला मारुनच त्याचा आत्मा गार पडला

October 12, 2020

जळगाव : भुसावळ शहरातील पंचशील नगर भागात मोहम्मद कैफ हा सतरा वर्षाचा तरुण रहात होता. कैफ याच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. त्याचे वडील व भाऊ....

मुंबई पोलीस ग्रेट – 1500 कि.मी. पाठलाग करुन पकडला आरोपी

October 12, 2020

मुंबई : मुंबई पोलीस दल हे जगभरात नावाजलेले आहे. मुंबई पोलिसांची तपासाची पद्धत आणि हातोटी प्रसिद्ध असल्याचे एका घटनेवरुन पुन्हा एकवेळा अधोरेखित झाली आहे. मुंबईच्या....

डेटींगसाठी मुली मागवणे जेष्ठ नागरिकाला पडले महागात

October 12, 2020

पुणे : पुणे येथील एका जेष्ठ नागरिकाला डेट साठी मुली मागवणे महागात पडले. सायबर चोरांनी या जेष्ठाला आपल्या जाळ्यात ओढून सुमारे पावणेचार लाख रुपयांचा गंडा....

पत्नीला पळवून नेल्याचा राग अशोकच्या मनात ; नितीन टबालेचा खून झाला सावरगाव शिवारात

October 11, 2020

नाशिक : अशोक मोरे आणि नितीन टबाले हे दोघे बांधकामावर गवंडी काम करणारे कारागीर होते. दोघे एकाच क्षेत्रातील कारागीर असल्यामुळे दोघे एकमेकांना चांगल्याप्रकारे परिचीत होते.....

एलएलबीच्या परिक्षेला गैरहजर, तरी उत्तीर्ण – प्राचार्य, प्राध्यापिकेविरुद्ध गुन्हा

October 11, 2020

नवीन पनवेल : कायद्याच्या परिक्षेला हजर नसतांना देखील विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा प्रकार पनवेलमधील महाविद्यालयात घडल्याचे उघड झाले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश साखरे तसेच तत्कालीन सहायक....

Previous Next