Crime
एमबीए प्रवेशाच्या नावाखाली ६५ लाखात फसवणूक
पुणे : संचालकांशी आपला थेट संबंध असल्याची बतावणी करत एमबीएला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची ६५ लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.....
चोरीच्या दुचाकींसह दोघे एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनला दुचाकी चोरीच्या दाखल गुन्हयातील दोघा दुचाकींसह दुचाकीचोरांचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला. या प्रकरणी दोघा दुचाकीचोरांना मुद्देमालासह....
कारागृहातून पळून जाणारा गौरव पाटील अटकेत
जळगाव : 25 जुलै रोजी जळगाव उप कारागृहातून तिघे बंदी पळून गेले होते. त्यांना पळवून नेण्याकामी जगदिश पुंडलिक पाटील (19) रा. पिंपळकोठा जि. जळगाव याने....
शोविक-रियाची ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रियासह शोविक या दोघांवर सुशांतच्या वडीलांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, कैजान इब्राहीम, जैद आणि बासित....
विद्यापीठांच्या गुणपत्रिकांची कमाल १५ हजारात विक्री
मुंबई : भारतातील विविध शैक्षणिक मंडळे आणि विद्यापीठांच्या गुणपत्रिका तसेच प्रमाणपत्रांची किमान २ ते कमाल १५ हजार रुपयात विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार गुन्हे शाखेच्या....
पत्नीच्या मदतीने पतीने रचला हनी ट्रॅप
पुणे : हनी ट्रॅपच्य माध्यमातून वडगाव शेरी येथील एका व्यावसायिकाकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने पकडल्याची घटना घडली आहे. सापळा रचून खंडणी....
जमावाच्या मारहाणीत दोघे भाऊ मृत्युमुखी, एक गंभीर
जालना : जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यात घडली आहे. जालना तालुक्यातील पानशेंदरा शिवारात....
पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देणारा ईमेल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना एक ईमेल आला आहे. या इ मेल मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची....
पारोळा येथे बॅक मॅनेजर सीबीआयच्या जाळ्यात
जळगाव : पीक कर्ज मंजूरीसाठी 75 हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील बॅकेच्या व्यवस्थापकासह पंटरला भोवले. दोघा आरोपींना पुणे सीबीआय पथकाने अटक केली. त्यामुळे बँकींग....
नकली नोटा छपाई : १७ लाखांच्या नकली नोटा जप्त
हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या आनंद नगर येथील भाड्याच्या खोलीत २ सप्टेंबर रोजी टाकलेल्या धाडीत १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली....












