Crime
गाडीवरील स्टीकर ठरले दुवा, मुलाच्या खूनाचा लागला सुगावा
पुणे : वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन करण्यत आला होता. हा खूनाचा प्रकार 10 जुलै रोजी उघडकीस आला....
चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या
पुणे : पती पत्नीप्रमाणे सोबत राहणा-या प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पुणे जिल्हयाच्या शिरुर शहरात घडली. शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात सारिका गिरमकर....
आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बर्हाटे याच्यावर स्कुटर चोरीचा गुन्हा दाखल
पुणे : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे यांच्याविरुद्ध फसवणूकीसह दमदाटी केल्याप्रकरणी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला आणखी एका गुन्हयाची भर....
ट्रक हायजॅक करणारी टोळी जेरबंद तपासात २३ लाखाचा माल हस्तगत
नाशिक : गेल्या आठवड्यात 20 जुलै रोजी नाशिक ते पेठ दरम्यान गुजरात महामार्गावर मालवाहू ट्रक चालक व क्लिनरला लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेत ट्रक....
कोरोनामुळे मयताच्या खात्यातून पैसे काढणा-या सायबर टोळीचा पर्दाफाश
मुंबई : कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील नागरीक ऑनलाईन व्यवहारास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वेळ आणि पैशांची देखील बचत होत असते. परंतु या व्यवहारात देखील....
मानवी हाडांचा सापळा दडला होता बंद घरात ; सतरा महिन्यांनी खूनाची वार्ता समजली दारात
बोईसर : गुन्हा आणि गुन्हेगार कुठेतरी कच्चा असतो, त्यामुळेच पोलिस तपास पक्का होत असतो. गुन्हा आणि गुन्हेगार यांच्यात कुठेतरी कच्चा दुवा नक्कीच राहिलेला असतो. तो....
आधारवाडी जेलमधील दोघे आरोपी फरार
कल्याण : जळगाव कारागृहातून तिघे आरोपी फरार झाल्याची घटना ताजी असतांना आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास आधारवाडी जेलच्या स्वागत कक्षाच्य भिंतीवरुन उडी मारुन दोघे....
व.पो.नि. युनुस शेख यांच्या पगारातून दरमहा होणार दहा हजार रुपयांची कपात
पुणे : दोन भावांच्या मृत्यू प्रकरणी कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दरमहा दहा हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व.पो.नि.युनूस इस्माईल....
लग्नानंतर 15 दिवसांतच नववधू गेली पळून
अहमदनगर : लग्नानंतर सासरी आलेली नववधू केवळ 15 दिवसातच प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील तरुणासोबत....
हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश
बीड : बांधकामासाठी विटा खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेने वीटभट्टी मालकास फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्याच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओचा धाक....













