Crime

इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी करणारा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

July 21, 2020

जळगाव : भुसावळ शहरातील मॉडर्न रोड येथील हरी ओम इलेक्ट्रॉनिक या दुकानातून 17 व 18 जुलै दरम्यान रात्री चोरी झाली होती. या घटनेत चोरटयांनी दुकानाच्या....

मुलीच्या अपहरणकर्त्याचे छायाचित्र जारी

July 21, 2020

जळगाव: जयपूरला जाण्यासाठी जलगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीच्या प्रतिक्षे दरम्यान एक परिवार झोपला होता.त्याचा गैरफायदा घेत एका संशयिताने त्या परिवारातील  पाच वर्षाच्या चिमुकलीस खाऊचे आमिष देत....

शिवसेनेचे नेते नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी

July 21, 2020

मुंबई :  आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्यासह त्यांच्या परिवाराला जीवे ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नितीन नांदगावकरांनी नेहरु नगर....

क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

July 21, 2020

जळगाव: पाचोरा येथील कोरोना संशयित रुग्णाने मध्यरात्री गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.या घटनेने पाचोरा शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. पाचोरा शहरातील जामनेर....

अट्टल दुचाकी चोर एलसीबीच्या ताब्यात

July 20, 2020

जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आज पहुर कसबे येथून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली असून....

बडतर्फ पोलीस शैलेश जगतापसह इतरांवर आणखी दोन गुन्हे दाखल

July 20, 2020

पुणे : विक्री झालेल्या जमिनीच्या व्यवहारापोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगतापसह तिघांवर खडक पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे.....

गँगस्टर विकास दुबेचा पीएम रिपोर्ट आला समोर

July 20, 2020

कानपूर – कानपूरच्या चौबेपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिकरू या गावी आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा पीएम रिपोर्ट आला आहे. या पोस्टमॉर्टम....

दहा रुपये,समोसा आणि आत्महत्या

July 20, 2020

नागपूर : घरातून कुणाला  न सांगता दहा रुपये घेवून समोसा आणणे शाळकरी मुलासाठी जिवघेणे ठरले. हा प्रकार त्या शाळकरी मुलाच्या मोठ्या भावाने आईला सांगितला. एवढेच....

कोरोना रुग्णाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

July 19, 2020

कल्याण: कल्याण डोंबिवली मनपाच्या टाटा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन एका रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी चार वाजता घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.....

खेळात हरलेले ५० रुपये दिले नाही ; दोघा मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या

July 19, 2020

अमृतसर: लुडो या खेळात हरलेले पन्नास रुपये दिले नाही म्हणून दोघा मित्रांनी त्यांच्याच मित्राची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघा मित्रांमध्ये पैशावरून वाद झाल्यानंतर....

Previous Next