Crime
बनावट इंजेक्शनचा पुरवठा एफडीआयने केला पर्दाफाश
अहमदाबाद – कोरोना विषाणूसोबत लढा देण्यासाठी देशातील डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या संधीचा काही जण गैर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. या....
पिस्तुलच्या धाकावर करोडोची मालमत्ता हडपण्याच्या आरोप, कुख्यात साहिलविरुद्ध गुन्हा
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर तरुणाच्या बळजबरी सह्या घेऊनकरोडोची मालमत्ता हडपल्याच्या आरोपाखाली बजाजनगर पोलीसातकुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्धगुन्हा दाखल झाला आहे. शशांक नथुजी चौधरी....
पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी
उल्हासनगर : शहरातील गायकवाड पाड्यात राहणाऱ्या सचिनगोंडाणे याने जेवणाच्या वादातून काल सायंकाळी पत्नीच्या डोक्यातदगड घालून तिचा खून केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा....
अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी आला आणि हल्ल्यात जखमी झाला
मुंबई: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी काही तरुण उत्तर प्रदेशातून मुंबईत दाखल झाले. मुंबईत आलेल्या तरुणांवर तीन मद्यपींनी हल्ला केला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबाबत....
पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार पित्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास
पांढरकवडा (यवतमाळ) : आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला येथील न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास तसेच एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. वणी तालुक्यातील....
अजित पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य महिलेवर शिक्रापूर पोलिसात गुन्हा
शिक्रापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी....
दुकानात चोरीसह जाळपोळ जळगाव कृ.उ.बा.समितील प्रकार
जळगाव– येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत मध्यरात्री चोरट्यांनी बारदान व धान्य विक्रीची 2 दुकाने फोडली. त्यानंतर चोरटयांनी दोन्ही दुकानातील मिळून एक लाख चाळीस हजार रुपयांची....
कोरोना काळात परदेशी तरुणी, महिलेकडून देहविक्री
पिंपरी : कोरोना रुग्ण संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. असे असले तरी परदेशी महिला आणि तरुणी देहविक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस....
तरुणीचा काढला गुपचूप व्हिडीओ ;आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : बांधकाम कामगारांना साहित्य ठेवण्यासाठी दिलेल्या खोलीतून घरमालकाच्या तरुण मुलीचा गुपचूप व्हिडीओ तरुणाने तयार केला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीसात रीतसर गुन्हा दाखल झाला....
स्वत:च्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून आत्महत्या
कासा – डहाणू तालुक्यातील निंबापूर (महालपाडा) येथील तिशीतील तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्यावर मृत्यू दिनांक लिहून फोटोला हार....













