Crime

तिस सेकंदात झाली कमाल दहा वर्षांच्या मुलाने उडवले दहा लाख

July 15, 2020

इंदौर : मध्य प्रदेश राज्याच्या निमच जिल्हयात एका घटनेने खळबळ माजली आहे. अवघ्या दहा वर्षाच्या मुलाने बॅंक कर्मचा-यांच्या नजरेत धुळ फेकत तिजोरीतून दहा लाख रुपयांची....

व्हाटसअप स्टेटसवरुन वाढत गेला वाद तरुण व्यावसायिक झाला कायमचा बाद

July 15, 2020

पुणे : सध्याच्या कलीयुगात व्हॉट्सअप, फेसबुक, ट्वीटर अशा विविध समाजमाध्यमांचा वारेमाप वापर केला जात आहे. सोशल मीडियामुळे सर्व जग एकमेकासोबत जोडले गेले आहे. सोशल मीडियाच्या....

विवाहितेवर दोघा भावांचा बलात्कार संशयितांचे पलायन करण्यात यश

July 15, 2020

जळगाव : शेतमालकाने कामावरुन काढल्याच्या रागातून कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला या दोघा भावांनी एका विस वर्षाच्या विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मध्यरात्री....

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी ताब्यात ; एलसीबीची कारवाई

July 15, 2020

जळगाव : भुसावळ शहरातील यावल नाका फॉरेस्ट चौकी परिसरातून काल रात्री अंजाळे ता.यावल येथील तरुणास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई....

एमबीएच्या विद्यार्थ्याची गुन्हेगारी दोघांना तीन पिस्तुलांसह अटक

July 14, 2020

नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तीन पिस्तूल व सात जिवंत काडतुस, बोलेरो कार असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त....

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन दिला नाही विद्यार्थ्याने केली आत्महत्या

July 14, 2020

सांगली : ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल आवश्यक झाला आहे. मोबाईल घेवून दिला नाही म्हणून एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सांगली जिल्हयाच्या जत....

औषध घ्यायला गेले आजोबा चोरट्यांनी पैशांवर मारला डल्ला

July 14, 2020

जळगाव : लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे बाजारात गर्दी झाली उसळली आहे. त्याचा फटका भालेराव नामक पेन्शनरांना बसला.जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेले जगन्नाथ भालेराव हे नवी पेठेतील....

लॉकडाऊनचा प्रहर संपवते मार्केटचा बहर; चौघांच्या मृत्यूने सोलापूरात दुखा:चा कहर

July 14, 2020

सोलापूर : राज्यात लॉकडाऊनने पुन्हा एकवेळा डोके वर काढले आहे. राज्यसरकारने पुन्हा हरीओम अर्थात अनलॉकचा नारा दिला असला तरी राज्यातील विविध भागात लॉकडाऊन सुरुच आहे.....

विकास दुबेच्या साथीदारांना विमानाने नेणार कानपूरला

July 14, 2020

ठाणे :  आठ पोलिसांचे प्राण घेणा-या विकास दुबेच्या साथीदारांना मुंबई ते कानपूर विमानाने घेवून जाण्यास न्ययालयाने सहमती दर्शवली आहे. विकास दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी....

शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर अत्याचार

July 13, 2020

पुणे : क्लासची फी भरण्यासाठी पैसे नसल्याचे बघून शिक्षकाने तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लासची फी भरण्याचे आमीष दाखवून हा प्रकार झाला आहे.....

Previous Next