Crime

ट्रक सह 30 लाखांचा अंमली पदार्थ हस्तगत,शिरपूर तालुका पोलीस ठाण्याची मोठी कारवाई

July 2, 2020

शिरपूर: 1 जुलै 2020 रोजी राजस्थानातून निघालेल्या ट्रक (एमपी-44 एचए – 0547) द्वारे अफूची बोंडे कर्नाटकात जात होती. याबाबतची गोपनीय माहीती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे....

गावठी पिस्तुलासह दोघे पोलिसांच्या ताब्यात ,एलसीबीची भुसावळात कारवाई

July 2, 2020

जळगाव: गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजविणाऱ्या तुषार सतीश जाधव (२०) रा.सोनीच्छावाडी, भुसावळ याच्यासह  एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी भुसावळ शहरातून पकडले.....

डॉक्टरकडून खंडणी वसूलीचे प्रकरण,पोलिसासह आठ जणांवर मोक्काची कारवाई

July 2, 2020

पुणे: पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी समीर थोरात याच्यासह एकुण आठ जणांवरील खंडणी प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील कर्मचारी समीर....

जवानाकडून गर्भवती पत्नीची हत्या;हत्येनंतर केली आत्महत्या

July 2, 2020

पुलगाव: वर्धा जिल्हयातील पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.  पाणी पिण्याच्या बहाण्याने....

चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा जप्त,औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

July 1, 2020

औरंगाबाद: चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात....

crimeduniya

चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी महिला अटकेत आधी आवळला गळा, त्यानंतर पाण्यात बुडवले डोके

July 1, 2020

मुंबई: अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना तसेच कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना गुन्हेगारी वृत्ती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.  मुंबईच्या अंधेरी परिसरातील सहार रोड भागात अशीच....

तरुणाचा गळफास तर वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या

July 1, 2020

जळगाव: सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांचे उद्योग व रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कित्येक आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. कामधंदा नसल्यामुळे तणावाखाली असलेल्या....

गुंडांना धडा शिकवा, डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांचे अधिका-यांना निर्देश

June 30, 2020

नागपूर: गुंडांना धडा शिकवा असे निर्देश आज नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी अधिकारी वर्गाला दिले. आज झालेल्या क्राईम मिटींगमधील चर्चे दरम्यान त्यांनी अधिकारी....

महिलेची 13 लाख रुपयात फसवणूक दोघांना राजस्थानातून अटक;गोवा सायबर विभागाची कारवाई

June 30, 2020

पणजी: बँक अधिकारी असल्याचा बनाव करत फोन द्वारे महिलेच्या बॅंक खात्याची माहिती घेत १२.७६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघा सायबर गुन्हेगारांना गोवा सायबर गुन्हा शाखेच्या....

मद्याच्या घोटासोबत कामकाज करणारे दहिवडे निलंबीत

June 30, 2020

जळगाव: मद्याचे घोट रिचवत परमिट रुम बियर बारची तपासणी करणारे उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक नरेंद्र दहिवडे यांचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसारीत झाला होता. मद्य प्राशन....