Editorial

बा मतदारा तु ची ओळखी आता…. खरे सावरकर प्रेमी अन ढोंगी बगळा – लबाड लांडगा

March 29, 2023

परवाच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मुस्लिम बहुसंख्येच्या पट्ट्यातील मालेगाव शहरात प्रचंड सभा झाली. अशी सभा घ्यायची तर दीड दोन कोटीचा खर्च. ते....

अवैध धंद्याचे लोणी – मलई – नेत्यांमध्ये नित्त्याची जुंपते लढाई

March 8, 2023

महाराष्ट्रात बहुतेक सर्वपक्षीय राजकीय नेते समाजसेवेसाठीच आपण या क्षेत्रात आल्याचे सांगतात. शिक्षण, साखर कारखानदारी, सहकार, वकिली आदी क्षेत्रात सेवा बजावणारी एक पिढी राजकीय क्षेत्रात मंत्री....

कसबा चिंचवडच्या जय पराजयाचे पडद्यामागील शिल्पकार

March 4, 2023

अखेर पुण्यातल्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत “भरोशाच्या म्हशीला टोणगा” या म्हणीप्रमाणे कसब्यात हमखास जिंकणारच अशी प्रारंभीची हवा पसरलेला भाजपचा उमेदवार पराभूत झाला. भाजपचा 28 वर्षाचा....

आधुनिक राजकारणातील शिवीगाळ पर्व 

February 19, 2023

माणूस हा समाजप्रिय म्हटला जातो. तो एकट्याने राहण्यापेक्षा सामाजिक जीवन जगू पाहतो. त्यासाठी समाजकारण आणि राजकारण हे दोन पर्याय आहेत. सामाजिक – राजकीय कार्यकर्ता ते....

अदानींना मोदीजी वाचवणार? उत्तर प्रदेशात 5400 कोटींचे टेंडर रद्द

February 10, 2023

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रिय मित्र अशी मोठी प्रतिमा असलेले उद्योजक अदानी गृपच्या काराभाराबाबत हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर या उद्योगसमूहाचे शेअर धडाधड कोसळत असल्यामुळे आणि काही गैरप्रकार....

प्रवीण साळुंके – माणुसकीचे मापदंड जोपासणारे पोलीस अधिकारी : पो.ना.विनोद अहिरे

February 6, 2023

कोणी जन्मतःच मोठे असतात तर कोणावर मोठेपण लादले जाते, तर कोणी स्वकर्तृत्वाने मोठेपण प्राप्त करत असते. असेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्वकर्तृत्वाने मोठेपण प्राप्त करणारे पोलीस....

“लायक – ना-लायक” पत्रकार निखिल वागळे : “श्रद्धांजलीची उठाठेव”

November 27, 2022

पत्रकार मित्र तथा जनता-जनार्दनांं, “पत्रकार निखिल वागळे” अद्याप जिवंत आणि ठणठणीत आहेत. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर निखिल वागळे यांच्या फोटोसह त्यांना श्रद्धांजली वाहणा-या पोस्ट झळकल्या.....

“बदला” घ्या! एकमेकांच्या “उरावर” बसा!! – महागाई रोजगाराचे काय?

November 18, 2022

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. तत्पूर्वी शिवसेनेतील फोडाफोडी बद्दल त्यांनी शिवसेनेतील एकनाथ....

50  खोक्यांच ओझं शिंदेशाही सरकार बुडवणार?

October 29, 2022

महाराष्ट्रात बाळासाहेबांची  शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडल्यापासून राज्यभर 50 खोक्यांचं चक्रीवादळ घोंघावतयं. आता हे 50  खोक्यांच नॅरेटीव्ह ग्रामीण भागात गल्लीबोळात जाऊन पोहोचल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे....

50 खोके, गद्दारी, तोडीपाणी आणि ब्लॅकमेलींग

October 28, 2022

महाराष्ट्रातील शिवसेना फोडून शिंदेशाही सरकार सत्तेवर आले खरे परंतू कथित 50 खोक्यांच वादळ त्यांची पाठ सोडायला तयार नाही. गद्दार….गद्दार अशी आरडाओरड सुरुच आहे. जळगाव, अमरावती,....

Previous Next