Legal

वकिलांच्या जागा भरण्याची जाहिरात कशाला काढली? : खंडपीठ

April 29, 2022

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकिलांच्या रिक्त जागा भरण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. जर जागा भरायच्या नव्हत्या तर....

आक्षेपार्ह चित्रफीत प्रकरणी किर्तनकार महिलेचा अटकपुर्व मंजुर

April 28, 2022

वैजापूर : आक्षेपार्ह चित्रफीत समाज माध्यमांमधे प्रसारीत करणा-या किर्तनकार महिलेचा अटकपुर्व जामीन अर्ज वैजापूरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मंजुर केला आहे. जिल्हा व सत्र न्या.....

अत्याचारातून पोटच्या मुलीवर मातृत्व लादणा-या पित्याला कारावास

April 21, 2022

अमरावती : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपी पित्याला अमरावती येथील विशेष अतिरिक्त न्यायाधीश एस. जे. काळे यांच्या न्यायालयाने विस वर्ष सश्रम....

मित्राची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेप

April 19, 2022

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्राची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी आरोपी मंगेश सुदाम वायवळ (27), रा. समसापूर, ता. परभणी याला जन्मठेपेसह पन्नास हजार रुपये दंडाची....

मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणा-या आरोपीस तिन वर्ष कारावास

April 16, 2022

औरंगाबाद : लग्नास नकार देणा-या अल्पवयीन मुलीची वाट अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाला तीन वर्षे सक्तमजुरीसह विविध कलमाखाली अडीच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा....

सामुहिक अत्याचार प्रकरणी चौघा आरोपींना विस वर्ष सक्तमजुरी

April 13, 2022

अहमदनगर :  सामुहिक अत्याचार प्रकरणी चौघा आरोपींना विस वर्ष सक्तमजुरीसह  दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या न्यायालयाने हा....

राष्ट्रीय लोक अदालतीचे 7 मे रोजी आयोजन

April 11, 2022

जळगाव : वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटावेत. याकरीता राष्ट्रीय....

व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीने दिला पतीला घटस्फोट

April 11, 2022

अमरावती : विदेशात असल्यामुळे प्रत्यक्ष हजर राहू शकत नसलेल्या पत्नीने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून साक्ष दिल्यानंतर कौटूंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मान्य केला. विवाहबंधनात अडकल्यानंतर आपसात पटत....

कुमारिकेवर मातृत्व लादणाऱ्यास विस वर्षाचा कारावास

April 7, 2022

अमरावती : अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचारातून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 4) एस. एस. सिन्हा यांच्या न्यायालयाने विस वर्ष सश्रम....

जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

April 6, 2022

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) जारी करण्यात आले आहेत. सदर आदेश....

Previous Next