Legal
बालिकेवर अत्याचार प्रकरणी वृध्द दोषी
जळगाव : किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने अकरा वर्षाच्या बालिकेस घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुभाष हरचंद महाजन (५५), वाडे, ता.भडगाव यास जळगाव जिल्हा....
मराठा आरक्षण अंमलबजावणीस स्थगिती
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयाने....
दूरसंचार कंपन्यांना दिलासादायक वृत्त
सर्वोच्च न्यायालयाकडून टेलिकॉम कंपन्यांना एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. समायोजित एकूण कमाई (एजीआर) ची थकीत रक्कम परत करण्यासाठी न्यायालयाने कंपन्यांना दहा वर्षांची मुदत दिली....
इएमआय वरील स्थगिती वाढण्याची शक्यता
कोरोनामुळे अधिस्थगन (मोरेटोरियम) मुदत काळात व्याजावर सूट देण्याच्या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारतर्फे हजर राहून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर....
तारीख बदलू शकते; परीक्षा रद्द होणार नाहीत
अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते , परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे....
बलात्काराची खोटी तक्रार ; महिलेस २५ हजारांचा दंड
पोलीस कल्याण निधीत रक्कम जमा करण्याचे निर्देशमुंबई : प्रियकराविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंद करणाऱ्या महिलेस उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सदर महिलेस २५ हजार रुपयांचा....
‘तबलिघींविरोधी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आदेश
नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ प्रकरणी तबलिघींविरोधात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीत तबलिघी....
बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप
खामगाव : दहा वर्षाच्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी संबंधित आरोपीला खामगावच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आज सकाळी न्यायालयाने हा निकाल दिला. खामगाव तालुक्यातील पिडित....
पत्नीवर चाकू हल्ला; आरोपीस सात वर्षांची शिक्षा
जळगाव (अमळनेर) : पत्नीच्या पोटावर चाकूचे वार केल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोपडा तालुक्यातील लासुर येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली....
बलात्कार प्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा; चिखली (बुलढाणा) येथील घटनेचा निकाल
बुलढाणा : बुलढाणा जिल्हयाच्या चिखली येथील अवघ्या नऊ वर्षाच्या बालिकेस पळवून नेत तिच्यावर अत्याचार व जखमी करणाऱ्या दोघा आरोपीतांना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.....






