Other

अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना अनुदान

January 18, 2022

जळगाव : अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अंतर्गत 75 हजार रुपयांचा धनादेश मिळाला आहे. योगेश ज्ञानेश्वर वराडे असे....

जळगाव जिल्हा पोलीस भरती – 2019 अंतिम टप्प्यात

January 18, 2022

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2019 ची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी मुळ कागदपत्रांच्या फेर पडताळणी व भरती निकषांच्या अधीन....

महाराष्ट्र शासनाचा लोगो एसटी अधिकाऱ्यांनी काढण्याची मागणी

January 15, 2022

जळगाव : एसटी महामंडळ असतांना एसटीचे अधिकारी त्यांच्या वाहनावर महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरत असल्याचे लक्षात आल्याने संपकरी कामगारांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना....

नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण

January 15, 2022

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील मुळ रहिवासी असलेल्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. अमोल हिम्मतराव पाटील (30) असे जवानाचे नाव आहे.....

जळगाव पोलीस शिपाई भरती – 2019 ची निवड यादी प्रसिद्ध

January 13, 2022

जळगाव : जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील डिसेंबर 2019 अखेर 128 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रिये दरम्यान 9 ऑक्टोबर....

कु.किरण चौधरी उच्च शिक्षणासाठी जाणार इटलीत

January 13, 2022

जळगाव : शिरसोली येथील हेमंतकुमार (राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु. किरण हेमंतकुमार चौधरी हिने बी. ई. (मॅकेनिकल) जिआरई परीक्षेत 350 गुण मिळवत प्राविण्य मिळवले आहे.....

रेल्वे ब्लॉकमुळे 21 गाड्या धावल्या विलंबाने

January 13, 2022

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते भादली दरम्यान चौथ्या मार्गावरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. बुधवारी करण्यात आलेल्या या कामासाठी चार....

एल.एच.पाटील शाळेत लसीकरण

January 12, 2022

जळगाव (सुमित पाटील) : एल.एच. पाटील वावडदा ता. जळगाव या शाळेत पंधरा वर्षावरील नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण जळके आरोग्य उप केंद्राच्या अंतर्गत उत्साहात....

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा उत्साहात

January 11, 2022

जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९....

मुंबई विमानतळावरील आगीच्या घटनेत जीवितहानी नाही

January 10, 2022

मुंबई : सांताक्रूझ येथील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागण्याची घटना आज घडली. एअर इंडियाच्या विमानाला पुशबँक देणा-या वाहनाला लागलेल्या आगीने मुंबई जामनगर या विमान....

Previous Next