Other

दत्तात्रय कराळे सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी

August 24, 2021

सोलापूर – सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे. जळगावला पोलिस अधिक्षकपदी असतांना दत्तात्रय कराळे यांची ठाणे येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त पदावर नेमणूक....

म्हसावद शाळेत रक्षाबंधन उत्साहात

August 22, 2021

जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध.थेपडे उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षक वाय.पी.चिंचोरे यांनी....

लसीकरण करणारे डॉक्टर व आशा वर्कर्सचा सन्मान

August 22, 2021

जळगाव : जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंप्राळा येथील शाळा क्रमांक 46, निमदी शाळा व चेतनदास मेहता हॉस्पिटल सिंधी कॉलनी या ठिकाणी जनतेला लसीकरण करुन देणारे डॉक्टर्स,....

वावडदा येथे केळी पिकाचे नुकसान

August 19, 2021

जळगाव : काही दिवसांपुर्वी जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बिलखेडा शिवारातील उत्तम महादू पाटील यांच्या....

लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

August 18, 2021

जळगाव – भारताच्या स्वतंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल तालुक्यातील खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकसहभागातून निर्माण करण्यात आले. खर्ची खु. येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता....

विमानातील प्रवासी क्षमता 134 प्रत्यक्षात बसले 800

August 17, 2021

काबुल : तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगणीस्थानवर कब्जा केल्यामुळे निर्माण झालेल्या भितीपोटी तेथील नागरिकांनी काबुल विमानतळावर प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. अफगणिस्थान सोडून जाण्यासाठी विमानात....

प्रत्येकाने कर्तव्यभावना जपावी – माजी मंत्री गुलाबराव देवकर

August 16, 2021

जळगाव : शहिदांच्या बलिदानाने आपणास स्वातंत्र मिळालेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे. त्याची फळे आज आपणास चाखायला मिळत आहेत. परंतु, ही....

पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाने पोलिस कर्मचा-यांचा गौरव

August 15, 2021

जळगाव : भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात....

देवकर हॉस्पिटलमध्ये खुब्याची शस्त्रक्रिया झाली यशस्वी

August 15, 2021

जळगाव : आपल्या घरात चालत असतांना एकाएकी पाय घसरुन पडल्यानंतर पायाचा खुबा (कमरेतील बॉल) फ्रॅक्चर झाल्याने जेष्ठ नागरिक मुरलीधर शंकर निकुंभ हे गेल्या महिनाभरापासून अंथरुणाला....

पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना युनियन होम मिनिस्टर पदक

August 12, 2021

किचकट गुन्ह्याचा खुबीने तपास करत छडा लावणार्‍या देशभरातील 152 पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर केले. महाराष्ट्र पोलीस दलात असलेल्या अकरा पोलीस....

Previous Next