Other

खोकल्याचे औषध समजून पोलिसाने घेतले विष

March 30, 2021

बारामती : खोकल्याचे औषध समजून शेतात पिकांवर फवारणी करण्याचे औषध घेतल्यामुळे पोलिस कर्मचा-याचा उपचारादरम्यान जिव गेल्याची घटना बारामती येथे घडली आहे. पोपट दराडे असे बारामती....

मुंबईला जाण्यास नकार – एसटीचे 14 कर्मचारी निलंबित

March 29, 2021

बीड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईला ड्युटीसाठी जाण्यास नकार देणा-या बिड जिल्ह्याच्या परळी आगारातील एसटी महामंडळाच्या बसवाहक, चालकांना निलंबीत करण्यात आले आहे. मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी....

खिरोदा ते फैजपूर रस्त्याची झाली दुरावस्था

March 26, 2021

जळगाव : यावल तालुक्यातील फैजपूर ते रावेर तालुक्यातील खिरोदा या रस्त्याला गांधी मार्ग म्हणून ओळखले जाते. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सन 1936....

सेल्फीच्या नादात दोघा भावांचा धरणात बुडून मृत्यु

March 25, 2021

मालेगाव (अजंग) येथील दोघा सख्ख्या भावंडाचा विराणे धरणाकाठी सेल्फी घेण्याच्या नादात तोल गेल्यामुळे धरणात बुडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. हर्षल देवीदास जाधव (22)....

आगग्रस्त कुटूंबास एक हजाराची मदत

March 25, 2021

जळगाव : जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा येथे काही दिवसांपुर्वी समाधान बाबुलाल चव्हाण यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत समाधान चव्हाण यांच्या यांच्या घरातील....

पोलिसांची माणूसकी – कुजलेल्या मृत दाम्पत्यांवर केले अंत्यसंस्कार

March 24, 2021

औरंगाबाद : तुम्हीच अंत्यसंस्कार करुन घ्या असा अमेरिकेत स्थायिक झालेल्या एकुलत्या एक मुलीने फोनवर निरोप दिल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृत दाम्पत्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे माणूसकीचा....

मुंबई क्राईम ब्रॅंच मधे 65 मुदतपूर्व बदल्या

March 24, 2021

राज्यात बदली रॅकेटबाबत आरोपांची चर्चा सुरु असतांना मुंबई क्राईम ब्रॅंच मधे एका रात्रीतून नुतन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी 80 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी वर्गाचे....

डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांना पितृशोक

March 20, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील प्रसिद्ध लिलावाती हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी रात्री 7.30 ला....

दरमहा 100 कोटीच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी दिले होते वाझेंना – परमबीर सिंहांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

March 20, 2021

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलेले नाराज पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहीनीने....

चायना लस घेतल्यानंतर इमरान खान यांना कोरोनाची लागण

March 20, 2021

चायना लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या होम आयसोलेशन मधे असलेल्या इमरान खान यांनी 18 मार्च रोजी चिनी लस....

Previous Next