Other

सेल्फीच्या नादात दोघा भावांचा धरणात बुडून मृत्यु

March 25, 2021

मालेगाव (अजंग) येथील दोघा सख्ख्या भावंडाचा विराणे धरणाकाठी सेल्फी घेण्याच्या नादात तोल गेल्यामुळे धरणात बुडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. हर्षल देवीदास जाधव (22)....

आगग्रस्त कुटूंबास एक हजाराची मदत

March 25, 2021

जळगाव : जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा येथे काही दिवसांपुर्वी समाधान बाबुलाल चव्हाण यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत समाधान चव्हाण यांच्या यांच्या घरातील....

पोलिसांची माणूसकी – कुजलेल्या मृत दाम्पत्यांवर केले अंत्यसंस्कार

March 24, 2021

औरंगाबाद : तुम्हीच अंत्यसंस्कार करुन घ्या असा अमेरिकेत स्थायिक झालेल्या एकुलत्या एक मुलीने फोनवर निरोप दिल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृत दाम्पत्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे माणूसकीचा....

मुंबई क्राईम ब्रॅंच मधे 65 मुदतपूर्व बदल्या

March 24, 2021

राज्यात बदली रॅकेटबाबत आरोपांची चर्चा सुरु असतांना मुंबई क्राईम ब्रॅंच मधे एका रात्रीतून नुतन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी 80 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी वर्गाचे....

डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांना पितृशोक

March 20, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील प्रसिद्ध लिलावाती हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी रात्री 7.30 ला....

दरमहा 100 कोटीच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी दिले होते वाझेंना – परमबीर सिंहांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

March 20, 2021

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलेले नाराज पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहीनीने....

चायना लस घेतल्यानंतर इमरान खान यांना कोरोनाची लागण

March 20, 2021

चायना लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या होम आयसोलेशन मधे असलेल्या इमरान खान यांनी 18 मार्च रोजी चिनी लस....

परभणी एसटी डेपोला एक लाखाचा दंड

March 19, 2021

लातूर : कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु असतांना एसटी महामंडळाच्या बसमधे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतुक केल्याप्रकरणी परभणी डेपोला तब्बल एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.....

पुढील चार दिवसात पावसाची शक्यता

March 19, 2021

औरंगाबाद : पुढील चार दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड तसेच वर्धा....

औरंगाबाद पोलिस ठरले देवदूत – वाचवले महिलेचे प्राण

March 18, 2021

औरंगाबाद : क्षणभराचा राग आपले आयुष्य उध्वस्त करु शकतो. क्षणभराचा विचार आपले आयुष्य बदलू शकतो. त्या निर्णायक क्षणी बळकट सेतूच्या रुपात कुणी मदतीला धावून आला....

Previous Next