Other
महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल
हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज हस्ती तथा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमितजी यांनी काही वेळापूर्वी ट्विटर वर....
जैन इरिगेशनच्या ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमाचा गोरगरिबांना लॉकडाऊनच्या काळात देखील आधार
जळगाव : जैन इरिगेशनतर्फे सुरु असलेल्या ‘स्नेहाची शिदोरी’ चा उपक्रम लॉकडाऊन काळात गरजूंचा आधार ठरला आहे. ६ जुलै पर्यंतच्या उपक्रमांतर्गत ६ लाख ७ हजार गरजूंना....
वंदेभारत अभियान अंतर्गत २२४ विमानांनी प्रवाशांची वापसी ३३ हजार ९७७ नागरिक मुंबईत दाखल
मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत २२४ विमानांनी आज पावेतो ३३ हजार ९७७ प्रवासी मुंबईत आले आहेत. मुंबईतील प्रवाशांची संख्या ११ हजार ८८१ तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची....
आज पुन्हा एका जणाचा बुडून मृत्यू
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथील वाघूर नदीच्या पात्रात आज पुन्हा एका जणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक दिवसाच्या अंतराने सलग दुसरी घटना....
दंग्यातील नुकसानीची वसुली रावेर न.पा.ने करावी पोलिस अधिक्षकांचा जिल्हाधिका-यांना अहवाल सादर
जळगाव : समाजामधे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधक कारवाईची आवश्यकता असते. दंगलीत स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होत असते. या नुकसानीची भरपाई संबंधीत आरोपींकडून वसुल....
नदीपात्रातील पाईपात अडकून अनोळखी तरुणाचा मृत्यू
जळगाव : भुसावळ नजीक साकेगाव येथील वाघूर नदीच्या पात्रात कुणीतरी अनोळखी तरुण पोहण्यासाठी गेला होता. पोहत असतांना तो सिमेंटच्या पाईपात अडकला.त्याचे हात पाय आखडले.जीव गुदमरुन....
पोलीस कोठडीतील आरोपींना कोरोना
उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमधे दाखल गुन्हयातील पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी तिघा आरोपींना कोरोनाची लागण झाली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना....
कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळावे
मुंबई: कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेणे....
जीनगर समाजातर्फे शाहिद बिरबलजी ढालीया पुण्यतिथी
जळगाव: जीनगर समाजाचे अमर शहीद बिरबलजी ढालीया याची 74 वी पुण्यतिथी आज उत्साहात झाली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत....
महिलेला घातला चार लाखाचा गंडा, केबीसी च्या माध्यमातून लॉटरी लागल्याची बतावणी
पुणे: दुस-याचे भविष्य सांगणा-या महिलेला आपले भविष्य समजू शकले नाही. केबीसीच्या माध्यमातून पंचवील लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा तिला फोन आला. या रकमेच्या मोहात व फसव्या....














