Other
जैन इरिगेशनमध्ये पश्चिम आफ्रिकेतील पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण
जळगाव दि. ०५ प्रतिनिधी – जमीन पुनर्वसन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण या थीमवर आधारित पर्यावरण दिन जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये साजरा करण्यात आला. पश्चिम आफ्रिकेतील माली....
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण काळाची गरज – डॉ. महेश्वर रेड्डी
जळगाव : सामाजिक वनीकरण विभाग, चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त परिश्रमातून 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. यावेळी....
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा
जळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) – ‘जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या....
आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद
जळगाव:- निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन....
शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी कु. धनश्री ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम
जळगाव, दि.२७ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम....
भावसार समाजातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरीत
जळगाव : भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. जळगाव येथील गायत्री मंदिरात हा कार्यक्रम....
बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल
जळगाव दि. २१ प्रतिनिधी – श्रद्धेय भवरलालजी जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान....
जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी – एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ
जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन....
जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ
जळगाव दि.१६ (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने....
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 – जळगाव 58.47%, रावेर 64.28% मतदान
जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार....













