Other

जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान,संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

June 22, 2024

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) – ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच....

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिव कॉलनीत योगा सेमिनार

June 21, 2024

जळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त येथील शिव कॉलनी परिसरात महिलांसाठी मोफत योगा सेमिनारचे आयोजन करण्यात आले. योग  शिक्षिका सौ. कविता सोनार यांनी या सेमिनारचे आयोजन....

योगासनाप्रमाणेच वृक्षारोपनाचे कार्य करावे – सुरेंद्रसिंग पाटील

June 21, 2024

जळगाव : योगासनाप्रमाणेच वृक्षारोपन व त्या वृक्षांचे संगोपन केल्यास निसर्गाचे अर्थात पर्यावरणाची मोठी मदत होईल असे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी म्हटले....

अनुभूती इंग्लिश स्कूलच्या पहिल्या इयत्तेतील शिशूंचे स्वागत

June 20, 2024

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लीश मीडियम स्कूलची स्थापना केली. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या....

राष्ट्रीय महामार्ग फर्दापुर ते जळगाव चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध

June 18, 2024

पर्यायी बदल पुढीलप्रमाणे : पर्याय क्र. ०१- जड वाहतुक – नेरी एरंडोल- चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगरपर्याय क्र. ०२ – हलकी वाहतुक – फर्दापुर – तोंडापुर....

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती

June 15, 2024

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार....

मदन लाठी यांचे जागतिक रक्तदाता दिवशी ८८ वे रक्तदान

June 15, 2024

जळगाव : १४ जुन हा दिवस “जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून साजरा केला जातो , या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे आयोजित....

शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

June 14, 2024

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी):-  भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव....

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

June 9, 2024

मुंबई/जळगाव दि. ०७ (प्रतिनिधी) – जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटातून 2021-22 व 2022-23 अशा दोन वर्षांसाठीचे प्लेक्स कौन्सिलचे एकूण सहा....

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती 

June 9, 2024

जळगाव, दि. ८ प्रतिनिधी  :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना....

Previous Next