Politics
लोक बगावत करण्यापुर्वी निर्णय मागे घ्या – प्रकाश आंबेडकर
पुणे : लोकांचे हातावर पोट असून सर्वच समाजघटकांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. कोरोनाची ताकद कमी झाल्याचे सांगत असतांना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला जात....
वीज ग्राहकांनी स्वतःच रीडींग पाठवावे – उर्जामंत्री
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून विज ग्राहकांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. कोरोना कालावधीत मिटर रिडींग न घेता बिले पाठवली जात असल्याच्या तक्रारी....
प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही – गृहमंत्री वळसे पाटील
मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर अडचणीत आल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील....
गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा
मुंबई : अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील राजकीय हालचालींनावेग आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका व चर्चा सुरु झाल्या असून शरद पवार यांचे....
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा
मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या कथित आरोपामुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या....
राज्यात लॉकडाऊनची शक्यता?
मुंबई : राज्यात वाढत असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली....
राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची शक्यता ?
मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अशीच झपाट्याने वाढत राहिली तर मात्र वैद्यकीय सेवा पुरवणारे....
आठ जिल्ह्यात लागणार कठोर निर्बंध – राजेश टोपे
राज्यातील आठ जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहीनीला बोलतांना दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्र....
सध्या लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंधाची घोषणा काही दिवसातच
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन होणार नसले....
आ.किशोर अप्पा यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा – भडगाव मतदार संघात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आमदार किशोर आप्पा पाटील सक्रिय झाले आहेत. पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह....









