Politics

आठ जिल्ह्यात लागणार कठोर निर्बंध – राजेश टोपे

April 2, 2021

राज्यातील आठ जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहीनीला बोलतांना दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्र....

सध्या लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंधाची घोषणा काही दिवसातच

April 1, 2021

मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन होणार नसले....

आ.किशोर अप्पा यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

March 30, 2021

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा – भडगाव मतदार संघात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या  लक्षात घेता आमदार किशोर आप्पा पाटील सक्रिय झाले आहेत. पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह....

फिल्मी पोलीस आणि खरा पोलिस यात फरक – मुख्यमंत्री ठाकरे

March 30, 2021

मुंबई : सिनेमातील आणि वास्तविक जिवनातील पोलिसात जमीन आस्मानचा फरक असतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. नाशिक येथील पोलिस प्रबोधिनीच्या 118 व्या दिक्षांत....

लॉकडाऊनला भाजप, रा.कॉ. चा विरोध

March 29, 2021

मुंबई : लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याची सुचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. असे असले तरी राज्यातील विरोधी पक्ष भाजपने लॉकडाऊनला विरोध केला....

2 तारखेनंतर मुख्यमंत्री घेणार लॉकडाऊनचा निर्णय – राजेश टोपे

March 28, 2021

जालना : राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. औरंगाबाद सह नांदेड, नागपूर, बीड, अमरावती या शहरामध्ये कोरोना....

फोन टॅपिंग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर – देवेंद्र फडणवीस

March 27, 2021

नागपूर : पोलिस दलातील बदल्यांच्या संदर्भातील फोन टॅपींग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर झाला आहे. या अहवालामुळे राज्यातील नेते अस्वस्थ झाले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते....

पुण्याला असतांना वसुली करायच्या रश्मी शुक्ला – माजी खासदार हरीभाऊ राठोड

March 26, 2021

मुंबई : फोन टॅपींग प्रकरणी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी देखील आरोप करण्यास सुरुवात केली....

पोलिस अधिका-यांच्या बदल्यांच्या दुस-या फेरीची शक्यता?

March 24, 2021

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार....

जळगाव मनपा सत्तांतर नाट्य – गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचा परिपाक

March 23, 2021

जळगाव शहरात भाजपकडे असलेली महानगरपालिका भाजपच्या सत्तावीस नगरसेवकांच्या बंडखोरी आणि घोडेबाजारानंतर शिवसेना नेतृत्वाकडे गेली आहे. जळगाव मनपाची सुत्रे नुकतीच ताब्यात घेतलेल्या महापौर सौ. जयश्री महाजन....

Previous Next