crimeduniya
ड्रग्ज निर्मितीचा उद्योग पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आणला उघडकीस
पिंपरी : अमली पदार्थांचे उत्पादन कुठे व कशा रितीने होते याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती लागली आहे. रांजणगाव येथील एका बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जची....
तरुणीच्या नावाने बनवले बनावट फेसबुक खाते – पोलिसांच्या अटकेत दिसले त्याला पोलिस खाते
जळगाव : तरुणीचा मोबाईल चोरी केल्यानंतर तिच्याच नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करुन तिच्या नावाने इतर तरुणींसोबत चॅट करणारा पोलिसांनी अटक करताच चाट पडला. चोपडा....
खडसे यांच्या बातम्यांमधील प्रश्नचिन्ह (?) हटला – 100% रा.कॉ.त जाणार !
जळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपाचे बडे नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या प्रत्येक बातमीत प्रश्नचिन्ह येत होता. तो प्रश्नचिन्ह आता गायब झाला आहे. प्रश्नचिन्हासोबत बातम्यांच्या....
नंदूरबारनजीक ४० फूट खोल दरीत कोसळली बस – ५ मृत्युमुखी, ३५ जखमी
नंदूरबार : धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात अतिशय भीषण अपघात झाला. जळगावहून सूरतच्या दिशेने जाणारी खासगी बस कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ असलेल्या पुलावरून ४० फूट खोल....
आजचे सोने – चांदीचे भाव (21/10/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 52300 सिल्व्हर 63500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
प्रदिप चांदेलकर यांची फौजदारपदी बढती
जळगाव : एरंडोल पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रदिप चांदेलकर यांची फौजदारपदी बढती झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकुण २३ कर्मचारी फौजदार झाले आहेत. सन १९८८....
आजचे राशी भविष्य (21/10/20)
मेष : उपद्रवी लोकांच्या नादी लागू नका. आजचा दिवस विशेष ठरु शकेल. आपला प्रभाव कायम राहील. वृषभ : व्यवसायात कमी अधिक प्रमाणात तडजोड करावी लागेल.....
“त्या” महिलेसह मनोज वाणी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील यांनी आज जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला अखेर “त्या” महिलेसह मनोकल्प फिश फार्मचे संचालक मनोज वाणी तसेच त्यांचे अज्ञात....
खान्देश नेते नाथाभाऊंच्या पक्षांतराचा “फुटबॉल”!!!
जागतिक पातळीवर “फुटबॉल” खेळाचे कोट्यावधी चाहते आहेत असे म्हणतात. दोन टीम हा फुटबॉल जोरकसपणे लाथाडून प्रतिस्पर्ध्यावर मात करतात. कुणी जिंकतो तर कुणी हरतो. आमच्या खानदेशात....
पोलीस हेल्पलाईन क्रमांक 100 होणार लवकरच बंद
पुणे : एखाद्या आपत्कालीन प्रसंगात पोलिसांसोबत संपर्क साधण्यासाठी 100 हा क्रमांक सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. अडचणीत सापडलेल्या जनतेसाठी 100 हा पोलिस हेल्पलाईन क्रमांक गेल्या कित्येक....




