crimeduniya
पंतप्रधान मोदींसाठी खास एअर इंडिया वन विमान
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वापरतात तशा एअरफोर्स वन या विमानाप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी खास एअर इंडीया वन हे व्हीव्हीआयपी विमान तयार झाले आहे. अशा प्रकारचे विमान....
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांमार्फत स्वॅब घेण्यात यावे मनसेचे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांची मागणी
जळगाव : : कोविड-१९ रूग्णांचे स्वॅब हे केवळ नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टर अथवा वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षक पदवीधरांमार्फतच घेण्यात यावे अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव....
दिपमाला चौरे एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : जळगावच्या प्रांताधिकारी दिपमाला चौरे व त्यांचा लिपीक अतुल सानप या दोघांना आज एसीबीच्या पथकाने अटक केल्याची घटना घडली. तक्रारदार यांचा वाळूचा व्यवसाय असून....
मालकाच्या पत्नीवर नोकराची नजर ; तिघांनी केले त्याला कायमचे बेखबर
सोलापूर : नोकराने प्रामाणिक राहून काम केले तर त्याची नोकरी टिकून राहते. मात्र काही नोकर ज्याठिकाणी काम करतात त्या मालकाच्या पत्नी अथवा मुलीवर वाईट नजर....
नीट परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच होणार जारी
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा नियोजीत वेळी व दिवशी होणार आहे. तसा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था....
संसदेचे अधिवेशन ९-१० सप्टेंबरला होण्याची शक्यता
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदीय सचिवालयाकडून या बाबतची माहिती सरकारला देण्यात आली आहे. त्या आधारे....
एटीएम पिन चोरुन पैसे अनलॉक करणारा झाला लॉक
पुणे : जेष्ठ नागरिकांच्या एटीएमचा पिन नकळत चोरुन त्यांच्या खात्यातून पैसे गायब करणारा भामटा आज पुणे पोलिसांच्या तावडीत सापडला. जेष्ठ नागरिकांना हेरुन त्यांच्या एटीएमचा पिन....
‘सेल्फी’ ने घेतला युवकाचा जीव
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील 18 वर्षाच्या युवकाचा सेल्फीने जीव घेतल्याची घटना आज घडली. रामशेज किल्ल्यावरुन सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरुन तलावात कोसळल्याने ही....
सावदा येथे सायंकाळी तिघांकडून एकाचा खून
जळगाव : सावदा येथील ख्वाजा नगर परिसरात आज सायंकाळी तिघा अज्ञात इसमांनी पन्नास वर्षाच्या व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली. रईस दिलदार चौधरी,उर्फ रईस दंगा (५०)....
लग्नापुर्वीचा व्हिडीओ झाला व्हायरल- लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल
पुणे : जवळच्या नातेवाईकाने तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. तिच्या सोबत केलेल्या शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल....



