crimeduniya
विकास महामंडळाचा पांढरा हत्ती
हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विकास महामंडळाचा पांढरा हत्ती महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सर्व पक्षीय धुसफुस दिसून येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे....
नागपुरात बेरोजगार अभियंत्याने घेतला गळफास
नागपूर: बेरोजगारीला कंटाळून तरुण अभियंत्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नागपुरात घडली. सिद्धांत संजय कडू (२२) असे या तरुण अभियंत्याचे नाव आहे. तो नरेंद्र....
चालक व वाहकाचा बनाव झाला उघड; चोरलेली जनावरे व ट्रक पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद: चोरट्यांनी मारहाण करुन ट्रक व ट्रकमधील गुरे हिसकावून नेल्याचा चालक व वाहकाचा बनाव पोलिसांच्या तपासात उघड झाला. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी चालक....
पोलीस कोठडीतील आरोपींना कोरोना
उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमधे दाखल गुन्हयातील पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी तिघा आरोपींना कोरोनाची लागण झाली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना....
विवाहितेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना
पुणे: पती व मुलींना ठार मारण्याची धमकी देत तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रबोधन सुनील गोरे या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली....
साखरपुड्यानंतर भावी पत्नीसोबत बलात्कार ,काशीमीरा पोलिसात भावी पतीविरुद्ध गुन्हा
मीरारोड: साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपवधू तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी उपवर तरुणाचे....
पंजाब बासमती राईस कंपनीच्या विविध शाखेत सीबीआयच्या धाडी कॅनरा बँकेची 174 कोटी रुपयात कंपनीकडून फसवणूक प्रकरणी गुन्हा
नवी दिल्ली: कॅनरा बँकेची 174.89 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब बासमती राईस लिमिटेड व संचालकांच्या विविध ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. पंजाब बासमती कंपनी आणि....
25 हजाराची लाच घेतांना दोघे पत्रकार एसीबीच्या जाळयात
सातारा: वाळू तस्करीस मदत करण्यासाठी लाच घेतांना दोन पत्रकारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रात्री नऊ वाजता रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाई म्हसवड येथे झाली.....
नागपुरात तरुणाच्या अपहरणासह हत्येचा कट उधळला
नागपूर: एकाच्या प्रेयसीची ओळख दुस-यासोबत करुन दिली. ओळखीनंतर प्रेयसीने मुळ प्रियकराला सोडून ओळख झालेल्या नव्या मित्रासोबत फिरायला जाणे सुरु केले. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला....
माहेरी आलेल्या बालिका वधूची पित्याकडून हत्या
बीड: वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील अल्पवयीन विवाहितेचा खून पित्यानेच केल्याचे उघड झाले. या घटनेचा उलगडा अवघ्या 24 तासात वडवणी पोलिसांनी केला. वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा....




