crimeduniya

कपाशीचे गाठोडे व मोटार सायकल चोरट्यांना मुद्देमालासह अटक

December 10, 2022

जळगाव : एक क्विंटल कपाशीचे गाठोडे चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना पारोळा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले एक क्विंटल कपाशीचे....

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतुन सादर केला ‘आजादी का अमृत महोत्सव’

December 10, 2022

जळगाव दि,10 (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृती ही तर्कसंगत बांधिलकीच्या तीन स्तंभांवर उभी आहे, या भारतीय संस्कृतीत परंपरेसह भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षाच्या  प्रगतीची....

कॉल रेकॉर्ड करणे हा गुन्हाच – दिल्ली हायकोर्ट

December 10, 2022

जळगाव : विना संमती कॉल रेकॉर्ड करणे हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मधील घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन असून हा गुन्हा असल्याचे निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे.....

पंतजली योग ट्रस्टच्या नावे खोटी जाहिरात – लाखो रुपयाची फसवणूक

December 10, 2022

जळगाव : पतंजली योगपीठ ट्रस्टच्या नावे योगासन आणि प्राणायम प्रशिक्षणाच्या खोट्या जाहीरातीच्या माध्यमातून 1 लाख 19 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....

आजचे सोने चांदीचे भाव (10/12/2022)

December 10, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (10/12/2022) GOLD 995 – 54000  —-  SILVER 999 – 67000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

आजचे राशी भविष्य (10/12/2022)

December 10, 2022

आजचे राशी भविष्य (10/12/2022) मेष : सामाजीक सेवा घडेल. पारिवारीक तक्रारी बाजूला ठेवून कामाला लागावे लागेल. वृषभ : अंगी असलेल्या कलेचा वापर करावा लागेल. लोकांच्या....

पुणे ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई

December 9, 2022

पुणे : पुणे जिल्ह्यात 221 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या (डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी – डीपीसी) माध्यमातून मंजूर केलेल्या विकासकामांना....

न्यूड सीनबद्दल अभिनेत्री सोनमचा 33 वर्षांनी खुलासा

December 9, 2022

सन 1989 मध्ये आलेल्या ‘त्रिदेव’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री सोनमने अलीकडेच तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीबद्दल खुलासा केला. ती अनेक वर्षांनी चित्रपटसृष्टीत परतण्यास इच्छुक असल्याचं म्हणाली.....

प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

December 9, 2022

जळगाव : धारधार शस्त्राने हल्ला चढवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेतील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशाल संजय पवार असे....

पोलिस निरीक्षक ससे, ठोंबे यांची जळगाव येथून बदली – पोलिस निरीक्षकांच्या सार्वत्रीक बदल्या जाहीर

December 9, 2022

महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 मधील कलम 22 न नुसार पोलिस आस्थपना मंडळ क्रं. 2 यांनी विहीत कालावधी पुर्ण झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे.....