crimeduniya

शालकाच्या रागाची सल मेहुण्याच्या मस्तकात! —- कु-हाडीचे तिन घाव बसले विशालच्या डोक्यात!!

July 23, 2021

जळगाव : अश्विनीचे वडील मुख्याध्यापक होते. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याधापक असलेले वामन चावदस ठोसरे यांची अश्विनी एकुलती एक मुलगी होती. दोघा भावांची....

अजिंठ्यात कोसळला पुरातनकालीन मिनार

July 23, 2021

औरंगाबाद : सुमारे 292 वर्षांपूर्वी निझामाने बांधलेल्या किल्ल्यावरील मिनार दगडाची सराय येथे बुधवारी दुपारच्या सुमारास एका घरावर पडला. या वेळी घरावरील पत्र्यांसह भिंत कोसळण्याची घटना....

गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीस अटक

July 23, 2021

औरंगाबाद : गावठी बनावटीचा कट्टा बाळगत गोंधळ माजवणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. रामचंद्र रमेश जायभाये (कुंभेफळ, जि.बुलडाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव....

टोलनाका कर्मचा-यांनी भोसकले तरुणाला

July 23, 2021

औरंगाबाद : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी टोलनाक्यावरील दोघा कर्मचा-यांनी तरुणाला भोसकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अजय तळणकर (रा. तिसगाव) असे जखमी तरुणाचे....

आजचे सोने – चांदीचे भाव (23/7/2021)

July 23, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 49350 SILVER 999 –    WITH GST 69500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (23/7/21)

July 23, 2021

मेष : वाणीतील मधुरता आपली कामे पार पाडेल. प्रवास लाभदायक ठरु शकतो. वृषभ : विरोधकांच्या कारवाया असफल ठरतील. अनेक गोष्टी मनाप्रमाणे होतील. मिथुन : कामाचा....

गरीब व श्रीमंतांसाठी समांतर न्यायव्यवस्था राहू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

July 22, 2021

नवी दिल्ली : भारतात श्रीमंत आणि गरिबांसाठी दोन समांतर न्यायव्यवस्था राहू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ज्या लोकांकडे उपलब्धतेचे स्रोत आणि सोबतीला राजकीय ताकद....

अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमिवर पद्मालय मंदीर बंद

July 22, 2021

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान अंगारकी चतुर्थीनिमित्त बंद राहणार आहे. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला आहे.....

आदिवासी मातेने दिलेल्या साडीची केली झोळी! —- जळगाव पोलिसांनी सत्कारात दिली साडीचोळी!!

July 22, 2021

जळगाव : विमान अपघातात जखमी झालेल्या कॅप्टन पायलट व सह पायलट यांना रुग्णवाहिकेपर्यंत तिन कि.मी. अंतर वाहून नेण्याकामी बांबूचे स्ट्रेचर करण्यासाठी अंगावरील साडी फाडून देणा-या....

पोलिस शिपाई व पोलिस नाईक यांच्या पदोन्नतीची यादी जाहीर

July 22, 2021

जळगाव : जळगाव पोलिस दलातील पोलिस शिपाई व पोलिस नाईक यांच्या पदोन्नतीची यादी जाहीर झाली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत....