crimeduniya
सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत
मुंबई : सचिन वाझे यांचा एनआयए कोठडीतील मुक्काम 3 एप्रिलपर्यंत वाढला आहे. आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले असून आता पुन्हा एनआयए कोठडी देऊ नका असे....
परमबीर सिंहांची आता मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करण्यासाठी धाव घेतली आहे. गृहमंत्री अनिल....
आगग्रस्त कुटूंबास एक हजाराची मदत
जळगाव : जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा येथे काही दिवसांपुर्वी समाधान बाबुलाल चव्हाण यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत समाधान चव्हाण यांच्या यांच्या घरातील....
आजचे सोने – चांदीचे भाव (25/3/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 46375 SILVER 999 – WITH GST 67000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (25/3/2021)
मेष : ठरावीक वेळेत नियोजनपुर्वक कामे पुर्ण होतील. प्रकृती सामान्य राहील. वृषभ : व्यावसायीक वातावरण चांगले राहील. नवनवीन योजनांसाठी देखील स्थिती अनुकुल राहिल. मिथुन :....
चक्क शौचालयात स्वयंपाकाचा प्रकार उघडकीस
जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील एका शौचालयात खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून जनतेच्या जिवीताशी खेळण्याचा....
पोलिसांची माणूसकी – कुजलेल्या मृत दाम्पत्यांवर केले अंत्यसंस्कार
औरंगाबाद : तुम्हीच अंत्यसंस्कार करुन घ्या असा अमेरिकेत स्थायिक झालेल्या एकुलत्या एक मुलीने फोनवर निरोप दिल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेतील मृत दाम्पत्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे माणूसकीचा....
82 ग्रॅम सोने चोरणारा मुद्देमालासह एलसीबीच्या ताब्यात
जळगाव : जळगाव शहरातील इंद्रनिल सोसायटी भागातून 82 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेणा-या चोरट्यास मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुढील....
अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी तिन दिवस अगोदर नोटीस द्या – उच्च न्यायालयाचे आदेश
टीआरपी घोटाळ्याचा तपास तिन महिन्यात पुर्ण करण्याची ग्वाही राज्य शासनाने उच्च न्यायालयास दिली आहे. याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबाबत काही आदेश....
पोलिस अधिका-यांच्या बदल्यांच्या दुस-या फेरीची शक्यता?
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार....


