चक्क शौचालयात स्वयंपाकाचा प्रकार उघडकीस

On: March 24, 2021 11:53 PM

जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी व्यापारी संकुलातील एका शौचालयात खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून जनतेच्या जिवीताशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे लोक बोलत आहेत. बघा व्हिडीओ.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment