crimeduniya
हॉलमार्कींग नसले तरी ज्वेलर्सना आता दंड नाही
मुंबई : सराफ व्यावसायीकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठाने दिलासा दिला आहे. दागिन्यांवर हॉलमार्कच्या तरतुदींचे पालन केले नसल्यास ज्वेलर्सवरील दंडाची आकारणी करण्यास बिआयएसला मनाई करण्यात....
जळगावात विनामुल्य अॅन्टीजेन तपासणी शिबीर
जळगाव : शिवसेना जळगाव महानगर व इंडीयन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना(कोविड -19) अॅन्टीजेन तपासणी शिबीराचे विनामुल्य आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाची....
मोटारसायकलीसह दोघा चोरट्यांना अटक
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली तपास पथकाने चोरीच्या दोन मोटारसायकली व दोघा चोरट्यांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. डिगंबर....
भुसावळ शहरात खूनाची घटना
जळगाव : भुसावळ शहरातील आगवाली चाळ परिसरात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आज शनीवारी भर दुपारी बारा वाजेच्या....
सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईची पुण्यात हत्या
पुणे : काही दिवसांपुर्वी पुणे येथील बुधवार पेठेत सहायक फौजदाराची हत्या झाली होती. या हत्येची रक्तरंजीत घटना ताजी असतांना आज सहायक पोलिस निरीक्षकाच्या आईची हत्या....
शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने संपवली जिवनयात्रा
नाशिक : नाशीक शहरातील पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत उमेश नाईक या शिवसेना माजी पदाधिका-याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमागचे....
आजचे सोने – चांदीचे भाव (8/5/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49100 SILVER 999 – WITH GST 72500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (8/5/2021)
मेष: लहान मोठे आजार असल्यास अंगावर काढू नका. विवाह विषयी कामे मार्गी लागण्याची शक्यता. वृषभ : खेळाडूंना उत्तम दिवस असेल. मानसिक शांतता तसेच मान सन्मान....
बंद घरातून 65 हजार रुपयांची चोरी
जळगाव : घरी कुणी नसल्याचे बघून बंद घराचा कडी कोंडा तोडून घरातील 65 हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला....
चोरीच्या तिन दुचाकींसह दोघा चोरट्यांना अटक
जळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी एक पथक स्थापन केले होते. या....



