crimeduniya

लाखो रुपयांचा बनावट पटेल जर्दा जप्त

February 22, 2021

जळगाव : आर.के. पटेल अँण्ड कंपनी, टोबॅको प्रोसेसर, अमळनेर या कंपनीच्या बनावट तंबाखूचा 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा बनावट माल आज जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या....

मुंबईच्या हॉटेलात खासदाराचा मृतदेह

February 22, 2021

मुंबई : मुंबई मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलात दमण व दीवचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हा....

पेंटरच्या परिवारास युनियने केली दहा हजाराची मदत

February 22, 2021

जळगाव : पेंटरकाम करणा-या तरुणाचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्याच्या परिवारावर कोसळलेल्या दुखा:ची तिव्रता कमी करण्याचे काम हिंदु मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर युनियनच्या माध्यमातून करण्यात आले....

कैद्याकडून कारागृह पोलिसास जीवे मारण्याचा प्रयत्न

February 22, 2021

भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणा-या कैद्याने पोलिस कर्मचा-यास मारहाणीसह दगड उचलून जिवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी संबंधीत कैद्याविरुद्ध....

टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’ची आत्महत्या

February 22, 2021

पुणे : समीर गायकवाड या बावीस वर्षाच्या प्रसिद्ध टिकटॉक स्टारने पुणे येथे रविवारी सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली आहे. प्रेम संबंधातून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले....

आजचे सोने – चांदीचे भाव (22/2/2021)

February 22, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995  –  WITH GST 47900 SILVER 999 –    WITH GST 70600 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

लसीकरणानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस अधिका-यास कोरोना

February 22, 2021

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस अधिका-याने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुस-यास दिवशी त्यास कोरोनाची लागण झाली आहे. तत्पुर्वी पोलिस आयुक्त....

आजचे राशी भविष्य (22/2/21)

February 22, 2021

मेष : प्रलंबीत कामे सुलभतेने पुर्ण होतील. नविन व्यवसाय सुरु करण्यास अनुकुल कालावधी. वृषभ : अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. मिथुन :....

राजकारण्यांचा बाहेरख्यालीपणा आणि सामाजीक नितीमत्ता

February 21, 2021

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बाहेरख्यालीपणामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पहिले प्रकरण रा.कॉ.चे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत आहे. त्यांच्याविरुद्ध एका तरुणीने बलात्काराचा....

अशोकदादा चौधरी यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहात

February 21, 2021

जामनेर : जामनेर येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. विकास चौधरी आणि प्रसन्न चौधरी यांचे पिताश्री अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा आज 38 वा वाढदिवस आहे. जामनेर येथील....