jain farm fresh food

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील

December 13, 2024

जळगाव, दि.  १३ (प्रतिनिधी) – ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे....

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स  डे’ उत्साहात संपन्न

December 10, 2024

जळगाव दि. 10 (प्रतिनिधी) –  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना,....

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा

December 3, 2024

जळगाव दि.३ (प्रतिनिधी) – बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री होत्या असे म्हणणे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, त्या तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री होय, कारण त्यांनी भूगोलाच्या सीमारेषा....

 ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

December 2, 2024

जळगाव दि. 2 प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत....

बालगंधर्व संगीत महोत्सव जानेवारीत

November 30, 2024

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. 3 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत सायंकाळी 7 ते 11 या वेळेत....

जैन उद्योग समूहाकडून आगग्रस्त परिवारास मदत

November 28, 2024

जळगाव, दि.२८ (प्रतिनिधी)- महामार्ग लगतच्या खेडीतील डॉ आंबेडकर नगर व भोईवाडा या भागात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे....

गांधीजींच्या जीवन प्रवासावर आधारीत प्रदर्शनीचे उद्घाटन

November 27, 2024

जळगाव दि.२७ प्रतिनिधी – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनने बाल मोहन ते युवा मोहन या महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित केलेली चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी....

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम

November 25, 2024

जळगाव दि.२५ प्रतिनिधी – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला  विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड....

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

November 20, 2024

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी....

कांताई नेत्रालयाचा उपक्रम – मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

November 19, 2024

जळगाव दि.१८ प्रतिनिधी –  शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे....

Previous Next