jain farm fresh food
अनुभूती निवासी स्कूल मध्ये ‘फेशर्स डे’ साजरा
जळगाव दि.7 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे....
इनर व्हिल क्लब ऑफ जळगावचा पदग्रहण सोहळा उत्साहात
जळगाव, दि. ५ प्रतिनिधी : – ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी....
इनरव्हिल क्लब ऑफ जळगावचा सौ. निशा जैन यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा
जळगाव, दि.४ (प्रतिनिधी) – इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा शुक्रवार सकाळी ११.०० वाजता हॉटेल नैवेद्य, काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे पदग्रहण सोहळा आयोजित....
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धेत शुभम पाटीलला तिहेरी मुकुट
जळगाव दि.२ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड व अजिंक्यपद स्पर्धा-२०२४ या स्पर्धा दि. २९ ते ३० ....
अपेडाची केळी उत्पादक आणि निर्यादारांसमवेत जैन हिल्स येथे बैठक
जळगाव दि.०२ (प्रतिनिधी) – ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या....
उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर – अनिल जैन
जळगाव/जळगाव, २८ जून (प्रतिनिधी):- ‘जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम....
चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड
जळगाव दि. २३ प्रतिनिधी – जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन,....
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया यांची निवड
जळगाव दि. २३ प्रतिनिधी – जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक....
जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा
जळगाव दि. २१ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर....
जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान,संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत
जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) – ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच....



