jain farm fresh food
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव दि.२९ प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि., राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य....
श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड
जळगाव – श्री महावीर सहकारी बँक लि. च्या नवीपेठमधील मुख्यालयात रिक्त झालेल्या संचालकपदासाठी २६ एप्रिल ला पोटनिवडणूक घेण्यात आली. श्री महावीर सहकारी बँकच्या संचालक मंडळातील....
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा
जळगाव दि.२६ प्रतिनिधी – रोमांचक आणि थरारक सामन्यांनी जैन ड्रीम स्पेसेस वर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा अंतिम सामना अमळनेर सुहांस जायंट्स व जळगाव कोगटा किंग्ज....
जळगाव क्रिकेट लीग २०२६ ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष
जळगाव दि.२६ प्रतिनिधी : जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज रविवारी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर रंगणार आहे.....
जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल
जळगाव दि. २५ प्रतिनिधी – कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा महासंग्रामाची ग्रॅण्ड फायनल रविवारी दि.२६ रोजी होणार आहे. रात्री....
जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
जळगाव, दि.२५ प्रतिनिधी : – कापूस शेतीमध्ये कार्यरत असलेल्या गर्भवती महिला, स्तनदा माता आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य व पोषणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात....
JCL T-20 क्रिकेट – अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक
जळगाव दि. २४ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL....
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर
जळगाव, दि.23 (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20....
JCL T-20 – अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी
जळगाव दि.22 (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 मध्ये....
JCL T-20 चा रोमांच – जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी
जळगाव दि.21 (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20....



