jain farm fresh food
जैन इरिगेशनच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
जळगाव, दि.४ (प्रतिनिधी) : क्रीडा क्षेत्रात जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी भारतीय संघात जैन इरिगेशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.....
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार
तिरुचिरापल्ली, २९ ऑगस्ट (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद – राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर – एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात केळी....
जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य
जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी) – जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS)....
कवयित्री बहिणाबाई चौधरींची जयंती साजरी
जळगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : ‘नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू..’ या बहिणाईंच्या काव्यपंक्ती आजच्या समाजाला जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान सांगून जाते. साधारणत: शंभर....
गणेशोत्सव कार्यकारिणी – दीक्षांत जाधव अध्यक्ष, सागर सोनवणे सचिव
जळगाव दि.२३ प्रतिनिधी – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा....
जैन हिल्स येथे पोळा उत्साहात
जळगाव दि. २२ (प्रतिनिधी) – आदिवासी पारंपारिक नृत्य… विश्वगर्जना युवा सदस्यांचे ढोलताशांच्या वादनासह सादरीकरण, पारंपरिक संबळ वाद्यावर कंपनीच्या विविध ठिकाणी कामावर असलेल्या सालदारांचे नृत्य… कृषीसंस्कृतीते मोलाचे....
जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार
जळगाव/ तिरुचिरापल्ली 21 प्रतिनिधी – नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन....
जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025(JBCL सीजन 2)चे यशस्वी आयोजन
जळगाव : IT DigiTech Solutions द्वारे जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंचा समावेश करून *जळगाव बॉक्स क्रिकेट लीग 2025(JBCL सीजन 2)चे दि.16 व 17 ऑगस्ट 2025....
दिशा बोरनारे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना
जळगाव (प्रतिनिधी) : निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील मूळ निवासी व सध्या मुंबईत कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरनारे यांची कन्या दिशा बोरनारे ही उच्च शिक्षणासाठी....
जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा
जळगाव, दि. १९, प्रतिनिधी: जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनमधील कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले.....




